एक्स्प्लोर

Indian Railway Jobs : दहावी उत्तीर्णांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, 3000 हून अधिक जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर

Job In Railways : दहावी उत्तीर्ण असलेल्या आयटीआय विद्यार्थ्यांसाठी रेल्वेत बंपर भरती निघाली आहे.

Job In Indian Railways :  तुम्ही दहावी उत्तीर्ण करून आयटीआयचे प्रशिक्षण (ITI) घेऊन नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी भारतीय रेल्वेत नोकरीची (Indian Railway Jobs) सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य रेल्वे विभागाने (Western Central Railway Zone) 3000 हून अधिक रिक्त पदांसाठी नोकरी भरती सुरू केली आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, प्रशिक्षणार्थींसाठी 3015 जागा आहेत. रेल्वेच्या विविध विभागासाठी प्रशिक्षणार्थींची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आयटीआय केल्यानंतरही नोकरीची संधी मिळत नसलेल्या आयटीआय विद्यार्थ्यांसाठी ही चांगली संधी आहे. 

पश्चिम मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थीच्या परीक्षेसाठी अर्ज शुल्क रुपये 100 + रुपये 36 प्रक्रिया शुल्क म्हणजेच 136 रुपये आहे. तथापि, SC/ST/PWD आणि महिला उमेदवारांना केवळ 36 रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागेल. अर्जाची फी ऑनलाइन पद्धतीने भरावी लागेल. 15 डिसेंबर 2023 पासून अप्रेंटिसशिप भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी 2024 आहे.

ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी वयोमर्यादा

- किमान वय 15 वर्ष
- कमाल वयाची मर्यादा 24 वर्ष
- आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयोमर्यादा सवलत लागू असेल. 

ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी शैक्षणिक पात्रता किती?

ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी, उमेदवाराने 10वी उत्तीर्ण केलेली असावी आणि ज्या ट्रेडमध्ये NCVT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून शिकाऊ प्रशिक्षण घ्यायचे आहे त्यामध्ये ITI केलेले असावे. 

निवड प्रक्रिया कशी होणार?

पश्चिम मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी निवड गुणवत्तेच्या आधारावर होईल. दहावी परीक्षेतील सरासरी गुण आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड केली जाईल.

अर्ज कसा करावा?

पश्चिम रेल्वेची वेबसाईट  https://www.wcr.indianrailways.gov.in/   वर लॉगिन करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. वेबसाईटवर लॉगिन केल्यावर  about us->Recruitment->Railway Recruitment Cell->Engagement of Act Apprentices for 2023-24 या ठिकाणी अर्ज करावा. नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करावे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Congress :भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी काढले प्रियंका गांधींचे होर्डींग्जCM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
×
Embed widget