एक्स्प्लोर

Job majha :  दहावी पास आणि आयटीआयच्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी, जाणून घ्या अधिक तपशील

Job majha :   जलशक्ती नागपूर, मुंबई राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर्स लि. आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि नाशिक येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे.

Job majha : दहावी पास आणि आयटीआयच्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी आहे. जलशक्ती नागपूर, मुंबई राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर्स लि. आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि नाशिक येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. 

जलशक्ती, नागपूर

पोस्ट : कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी)

शैक्षणिक पात्रता : दहावी पास, जड वाहन चालवण्याचा परवाना, तीन वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 26

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्ष

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : ऑफीस ऑफ द रिजनल डायरेक्टर, CGWB, सेंट्रल रिजन, एन.एस. बिल्डिंग, VCA च्या विरुद्ध दिशेला, सिव्हिल लाईन्स, नागपूर-४४०००१

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2022

तपशील : www.jalshakti-dowr.gov.in 

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर्स लि. मुंबई

पोस्ट : अधिकारी (विपणन)

शैक्षणिक पात्रता : नियमित आणि पूर्णवेळ UGC/AICTE मान्यताप्राप्त विज्ञान / अभियांत्रिकी / कृषी पदवीधर किंवा पूर्णवेळ UGC/AICTE मान्यताप्राप्त पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी (एमबीए / एमएमएस), अनुभव महत्वाचा आहे.

एकूण जागा : 18

वयोमर्यादा : 34 वर्षांपर्यंत

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 ऑगस्ट 2022

तपशील : www.rcfltd.com  (या वेबसाईटवर गेल्यावर डाव्या बाजूला असलेल्या whats new मध्ये Advertisement for the Post of Officer (Marketing) – E1 Grade या लिंकवर क्लिक करा. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि, नाशिक

पोस्ट : ITI ट्रेड अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेडमध्ये ITI

एकूण जागा : 455 (यात फिटरसाठी 186 जागा, टर्नरसाठी 28 जागा, मशिनिस्टसाठी 26 जागा, कारपेंटरसाठी चार जागा, मशिनिस्ट (ग्राईंडर)साठी दहा जागा, इलेक्ट्रिशियनसाठी 66 जागा, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)साठी 6 जागा, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकसाठी 8 जागा, पेंटरसाठी 7 जागा, शीट मेटल वर्करसाठी 4 जागा, मेकॅनिक (मोटर व्हेईकल)साठी 4 जागा, COPA साठी 88 जागा, वेल्डर (G & E)साठी ८ जागा, स्टेनोग्राफर (इंग्रजी)साठी 6 जागा आहेत.

एकूण जागा : 455

नोकरीचं ठिकाण : नाशिक

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑगस्ट 2022

तपशील : www.hal-india.co.in  (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Engagement of apprentice trainees at HAL-Nasik 2022-23 (ITI-Trades) या लिंकवर क्लिक करा. advertisement download  करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget