एक्स्प्लोर

Job Majha : दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी! महावितरण जळगाव आणि उल्हासनगर महानगरपालिकेत भरती 

Job Majha : महावितरण जळगाव, भारतीय खाण ब्युरो नागपूर आणि उल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती निघाली आहे.

Job Majha : महावितरण जळगाव, भारतीय खाण ब्युरो नागपूर आणि उल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.  महावितरण जळगाव येथे निघालेल्या भरतीसाठी दहावी पास उमेदवार देखील अर्ज करू शकतात. आयटीआय आणि दहावी पास झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळणार आहे. जाणून घेऊयात सविस्तर. 

महावितरण, जळगाव ( Mahavitaran Jalgaon )

पोस्ट : इलेक्ट्रिशियन

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, ITI उत्तीर्ण

एकूण जागा  : 88

वयोमर्यादा : 18 ते 30  वर्ष

अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक : 24 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in 

पोस्ट : वायरमन

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, ITI उत्तीर्ण

एकूण जागा : 35

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष

अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक  : 24 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in 

पोस्ट : कोपा

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, ITI उत्तीर्ण

एकूण जागा : 17

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष

नोकरीचं ठिकाण : जळगाव

अर्ज पोहोचवण्याचा पत्ता : लघु प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, एम.आय.डी.सी. जळगाव – 425003

अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक  : 24 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in 

उल्हासनगर महानगरपालिका ( Ulhasnagar Municipal Corporation  )

पोस्ट : वकील

शैक्षणिक पात्रता  : कायद्याची पदवी, मराठी, इंगजी व हिंदी भाषांचं उत्तम ज्ञान

एकूण जागा :  39

नोकरीचं ठिकाण : उल्हासनगर

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : विधी विभाग, तळमजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर- 421003

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 24 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.umc.gov.in

भारतीय खाण ब्युरो, नागपूर

पोस्ट : अधीक्षक

शैक्षणिक पात्रता : संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी किंवा बॅचलर पदवी, 12 वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 04

नोकरीचं ठिकाण : नागपूर

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Controller of Mines (P&Cl. 2nd Floor, Indian Bureau of Mines. Indira Bhavan, Civil Lines, Nagpur – 440001

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट : www.ibm.gov.in  

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील. 

महत्वाच्या बातम्या

Job Majha : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं

राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल

''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका

धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले

''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात

Embed widget