एक्स्प्लोर

Job Majha : महाट्रान्स्को, सोलापूर महापालिका आणि मुंबई पोर्ट अथॉरिटीमध्ये भरती सुरू, असा करा अर्ज 

Job Majha : महाट्रान्स्को, सोलापूर महापालिका आणि मुंबई पोर्ट अथॉरिटीमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे. 

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

महाट्रान्स्को, सोलापूर महापालिका आणि मुंबई पोर्ट अथॉरिटीमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी पात्रता काय आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचाय याची माहिती सविस्तरपणे, 

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी

पोस्ट - इलेक्ट्रिशियन

शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण, NCTVT

एकूण जागा - 38

वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष

नोकरीचं ठिकाण - पुणे

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 ऑक्टोबर 2022

तपशील -  www.mahatransco.in (या वेबसाईटवर गेल्यावर latest news & updates मध्ये Apprenticeship Advertisement for 2022-2023 EHV O & M Division, Baramati, Pune Zone या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


सोलापूर महानगरपालिका

पोस्ट - वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग तज्ज्ञ, GNM, लॅब तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता - वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS, स्त्रीरोग तज्ज्ञसाठी MD/DNB/ GDO, GNM साठी GNM/B.Sc नर्सिंग, लॅब तंत्रज्ञसाठी B.Sc., DMLT ही पात्रता हवी.

एकूण जागा - 37

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता - आस्थापना - 4, सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट -  www.solapurcorporation.gov.in


मुंबई पत्तन प्राधिकरण (मुंबई पोर्ट अॅथॉरिटी)

पोस्ट - प्रोजेक्ट मॅनेजर, बिझनेस मॅनेजर, रिअल इस्टेट एक्सपर्ट, क्वॉर्टर्स मॉनेटायझेशन एक्सपर्ट, प्रोक्युअरमेंट एक्सपर्ट, फायनॅन्स एक्सपर्ट, प्रोजेक्ट कंट्रोल एक्झिक्युटिव्ह, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह

शैक्षणिक पात्रता - B.E., B.Tech, MBA, पदवीधर (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)

एकूण जागा - 8

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 9 नोव्हेंबर 2022

तपशील -  www.mumbaiport.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर media मध्ये vacancy वर क्लिक करा. advertisement वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)



अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget