Job Majha : दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, एअर इंडिया एअर सर्विसेसमध्ये भरती
Job Majha : एअर इंडिया एअर सर्विसेसमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या पदांसाठी थेट मुलाखतीमधून निवड होणार आहे.
Job Majha : इंजिनिअरिंगचा डिप्लोमा झालेल्यांपासून दहावी पास उमेदवरांसाठी नोकरीची मोठी संधी आहे. एअर इंडिया एअर सर्विसेसमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या पदांसाठी थेट मुलाखतीमधून निवड होणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवरांनी 15, 16, 17 ऑक्टोबर 2022 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे.
एअर इंडिया एअर सर्विसेस
विविध पदांच्या ४२७ जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट - कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह
शैक्षणिक पात्रता - पदवीधर
एकूण जागा - ३८१
वयोमर्यादा - २८ वर्षांपर्यंत
मुलाखतीची तारीख - १५, १६, १७ ऑक्टोबर २०२२
तपशील - www.aiasl.in
पोस्ट - रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह
शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT, अवजड वाहन चालक परवाना
एकूण जागा - ३
वयोमर्यादा - २८ वर्षांपर्यंत
मुलाखतीची तारीख - १५, १६, १७ ऑक्टोबर २०२२
तपशील - www.aiasl.in
पोस्ट - युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर
शैक्षणिक पात्रता- १०वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना
एकूण जागा - ३
वयोमर्यादा - २८ वर्षांपर्यंत
मुलाखतीची तारीख - १५, १६, १७ ऑक्टोबर २०२२
तपशील - www.aiasl.in
पोस्ट - हॅंडीमन
शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण
एकूण जागा - ४०
वयोमर्यादा - २८ वर्षांपर्यंत
नोकरीचं ठिकाण - मुंबई आणि गोवा
मुलाखतीतून निवड होणार आहे.
मुलाखतीची तारीख - १५, १६, १७ ऑक्टोबर २०२२ (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
मुलाखत मुंबई आणि गोव्यात होणार आहे.
मुंबईतल्या मुलाखतीचा पत्ता - System & Training Division, 2nd Floor, GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri- East, Mumbai - 400 099
गोव्यातल्या मुलाखतीचा पत्ता - The Flora Grand, Near Vaddem Lake, Opp. Radio Mundial, Vasco da Gama, Goa - 403 802
तपशील - www.aiasl.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्य़े recruitment वर क्लिक करा. advertisement mumbai & goa यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)