एक्स्प्लोर

Job Majha : सहाय्यक प्राध्यापकसह विविध पदांवर नोकरीची संधी, जाणून घ्या अधिक तपशील

Job Majha : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ,  दत्ता मेघे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नागपूर आणि मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

Job Majha : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ,  दत्ता मेघे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नागपूर, मुंबई उच्च न्यायालय आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे येहे सहाय्यक प्राध्यप पदासह विविध पदांची भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे.    

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ  

पोस्ट : सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता : UGC नियमानुसार

एकूण जागा : 148

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

मुलाखतीचा पत्ता : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे, 48/1, ए, एरंडवना, पौड रोड, पुणे-38

मुलाखतीची तारीख : 6 सप्टेंबर 2022

तपशील : pdeapune.org 

VSPM एन.के.पी. साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि रिसर्च सेंटर नागपूर

पोस्ट : अधिष्ठाता/ प्राचार्य, प्राध्यापक, वाचक, व्याख्याता, शिक्षक

शैक्षणिक पात्रता : अधिष्ठाता/ प्राचार्य, प्राध्यापक पदासाठी पदव्युत्तर पदवी, वाचक आणि व्याख्याता पदासाठी पदवीधर ही पात्रता हवी.

एकूण जागा : 87

अर्ज पाठवण्याचा पत्ता : एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटरचे सचिव, डिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूर – ४४० ००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2022

तपशील : nkpsims.in 

दत्ता मेघे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नागपूर

पोस्ट - प्राचार्य सह प्राध्यापक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी आणि अनुभव

एकूण जागा : 19

अर्ज पाठवण्याचा पत्ता - सचिव, नगर युवक शिक्षण संस्था, आत्रे लेआउट, प्रताप नगर, नागपूर- ४४१११०

अर्ज करण्याची अंतिम तारीख- १३ सप्टेंबर २०२२

तपशील : www.dmcop.edu.in 

मुंबई उच्च न्यायालय

पोस्ट : असोसिएट

शैक्षणिक पात्रता - कायद्याची पदवी

एकूण जागा : 11

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2022

तपशील : bombayhighcourt.nic.in  (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे

पोस्ट : तांत्रिक सहाय्यक (अग्नि आणि सुरक्षा), तांत्रिक सहाय्यक (आयटी)

शैक्षणिक पात्रता - B.E. (Fire), B.E. / B. Tech. Degree in Electronics

एकूण जागा : 02 

वयोमर्यादा : 30 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 सप्टेंबर 2022

तपशील : www.iiserpune.ac.in 

महत्त्वाच्या बातम्या

Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget