एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Job Majha : स्टेट बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज  

Job Majha : स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये जवळपास दीड हजार पदांची भरती होत आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत देखील विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

Job Majha : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्झ करायचा आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये जवळपास दीड हजार पदांची भरती होत आहे. बॅंकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमदेवारांसाठी ही मोठी संधी आहे. 

स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI ) 

पोस्ट : सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)

शैक्षणिक पात्रता :  पदवीधर, कोणत्याही प्रादेशिक ग्रामीण बँकेत अधिकारी म्हणून किमान दोन वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 1 हजार 422

वयोमर्यादा : 21 ते  30 वर्ष

संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  :  7 नोव्हेंबर 2022

तपशील : sbi.co.in   (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Join SBI मध्ये current openings वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी

यात लक्षात घ्या अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आधी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 ऑक्टोबर होती ती आता 30 ऑक्टोबर करण्यात आली आहे. एकूण जागा 330 आहेत.

पोस्ट : कार्यकारी अभियंता

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअर पदवी, नऊ वर्षांचा अनुभव

एकूण जागा :  73

पोस्ट :  अतिरिक्त कार्यकारी अभियंता

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग पदवी, सात वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 154

पोस्ट : उपकार्यकारी अभियंता

शैक्षणिक पात्रता :  इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग पदवी, तीन वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 103

वयोमर्यादा :  38 ते 40 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 ऑक्टोबर 2022

तपशील :  www.mahagenco.in  (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. Advt. No. 09/2022 यावर क्लिक करा. तुम्हाला माहिती मिळेल.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget