एक्स्प्लोर

Job Majha : राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ आणि बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज 

Job Majha : मुंबई मनपा अंतर्गत अग्निशमन विभाग, नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायजेशन, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ आणि बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे.

Job Majha : मुंबई मनपा अंतर्गत अग्निशमन विभाग, नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायजेशन, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ आणि बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीबाबत सविस्तर जाणून घेऊया.  

मुंबई मनपाअंतर्गत अग्निशमन विभाग (BMC)

पोस्ट : फायर फायटर

शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण, फायर डिपोर्टमेंट भारती विद्यापीठातून शिक्षण पूर्ण, अनुभव

एकूण जागा : 910

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट :  mahafireservice.gov.in  

 नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायजेशन

पोस्ट : ऍनालिस्ट - बी

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून बॅचलर पदवी, 3 वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 67

वयोमर्यादा : 56 वर्षांपर्यंत

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : Deputy Director (R) National Technical Research Organisation Block-lll, Old JNU Gampus New Delhi – 110067

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.ntro.gov.in 

NCDC (राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ)

पोस्ट : यंग प्रोफेशनल -I

शैक्षणिक पात्रता : मार्केटिंगमध्ये MBA, 3 वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 51

वयोमर्यादा : 32 वर्षांपर्यंत

संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.

ईमेलद्वारे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.

ईमेल आयडी : ro.pune@ncdc.in 

अर्ज करण्याची शेवटची तारीख  : 23 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.ncdc.in 

बँक ऑफ बडोदा

पोस्ट : वरिष्ठ व्यवस्थापक / senior manager

शैक्षणिक पात्रता :  CA किंवा पूर्ण वेळ MBA / PGDM, किमान 5 वर्षांचा अनुभव

एकूण जागा :  15

वयोमर्यादा : 27 ते  40  वर्षांपर्यंत

नोकरीचं ठिकाण : मुंबई

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.bankofbaroda.in 

महत्वाच्या बातम्या

Job Majha : संधी नोकरीची! राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे येथे विविध पदांसाठी भरती 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SPY Universe : सलमान खान, शाहरुख खान की ह्रतिक रोशन; YRF स्पाय युनिव्हर्समधील महागडा अभिनेता कोण?
सलमान खान, शाहरुख खान की ह्रतिक रोशन; YRF स्पाय युनिव्हर्समधील महागडा अभिनेता कोण?
Sharda Sinha Passes Away: बिहारची गानकोकीळा शारदा सिन्हा कालवश; 'मैंने प्यार किया', 'गँग्ज ऑफ वासेपूर 2' सह असंख्य चित्रपटांसाठी पार्श्वगायन
बिहारची गानकोकीळा शारदा सिन्हा कालवश; 'मैंने प्यार किया', 'गँग्ज ऑफ वासेपूर 2' सह असंख्य चित्रपटांसाठी पार्श्वगायन
Akbaruddin Owaisi: भारत देश जितका कपाळावर टिळा लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
भारत देश जितका कपाळावर टिळा लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akbaruddin Owaisi On Assembly Election 2024 : शिंदे आणि फडणवीस सरकारला हरवणं आमचं लक्ष्यABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 06 November 2024Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SPY Universe : सलमान खान, शाहरुख खान की ह्रतिक रोशन; YRF स्पाय युनिव्हर्समधील महागडा अभिनेता कोण?
सलमान खान, शाहरुख खान की ह्रतिक रोशन; YRF स्पाय युनिव्हर्समधील महागडा अभिनेता कोण?
Sharda Sinha Passes Away: बिहारची गानकोकीळा शारदा सिन्हा कालवश; 'मैंने प्यार किया', 'गँग्ज ऑफ वासेपूर 2' सह असंख्य चित्रपटांसाठी पार्श्वगायन
बिहारची गानकोकीळा शारदा सिन्हा कालवश; 'मैंने प्यार किया', 'गँग्ज ऑफ वासेपूर 2' सह असंख्य चित्रपटांसाठी पार्श्वगायन
Akbaruddin Owaisi: भारत देश जितका कपाळावर टिळा लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
भारत देश जितका कपाळावर टिळा लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
राज ठाकरे म्हणाले, शिवसेना, धनुष्यबाण ही उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरे म्हणाले, शिवसेना, धनुष्यबाण ही उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
Embed widget