एक्स्प्लोर

Job Majha : कोल इंडिया लिमिटेड, बँक ऑफ बडोदामध्ये येथे विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

JOB Majha : कोल इंडिया लिमिटेड, बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. SBI,सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, कृषी विभाग येथे विविध पदांसाठी पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर

कोल इंडिया लिमिटेड, नागपूर

एकूण 108 जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट - सिनियर मेडिकल स्पेशालिस्ट

  • शैक्षणिक पात्रता - MBBS, PG पदवी/DNB, तीन वर्षांचा अनुभव
  • एकूण जागा - 39
  • वयोमर्यादा - 35 ते 42 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख- 29 ऑक्टोबर 2022
  • तपशील - www.coalindia.in 

पोस्ट - सिनियर मेडिकल ऑफिसर

  • शैक्षणिक पात्रता - MBBS
  • एकूण जागा - 68
  • वयोमर्यादा - 35 ते 42 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख- 29 ऑक्टोबर 2022
  • तपशील - www.coalindia.in 

पोस्ट - सिनियर मेडिकल ऑफिसर (डेंटल)

  • शैक्षणिक पात्रता -BDS, एक वर्षाचा अनुभव
  • एकूण जागा - 01
  • वयोमर्यादा - 35 ते 42 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख- 29  ऑक्टोबर 2022 (भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया 29 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.)
  • तपशील - www.coalindia.in  (या वेबसाईटवर गेल्यावर career with CIL यावर क्लिक करा. jobs at coal india यावर क्लिक करा. Decentralised recruitment of medical executives in CIL/ WCL यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

बँक ऑफ बडोदा

पोस्ट - प्रोफेशनल्स /बिजनेस मॅनेजर/ AI & ML स्पेशालिस्ट

  • शैक्षणिक पात्रता - BE/ B.Tech/B.Sc-IT/ B.Sc(कम्प्युटर सायन्स)/ BCA / MCA/CA, अनुक्रमे तीन, चार, पाच वर्षांचा अनुभव
  • एकूण जागा - 72
  • वयोमर्यादा - 45  वर्षांपर्यंत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 ऑक्टोबर 2022
  • तपशील - www.bankofbaroda.in  (या वेबसाईटवर गेल्यावर abous us मध्ये careers वर क्लिक करा. current opportunities मध्ये जा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. know more वर जा. detailed advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

भारतीय पोस्ट

पोस्ट - मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, पेंटर, वेल्डर, सुतार

  • शैक्षणिक पात्रता- संबंधित ट्रेडमध्ये एक वर्षाचा अनुभव, आठवी पास
  • एकूण जागा- सात (यात इलेक्ट्रिशियन, सुतारसाठी प्रत्येकी दोन आणि मेकॅनिक, वेल्डर, पेंटरसाठी प्रत्येकी एक जागा आहे.)
  • वयोमर्यादा - 18 ते 30  वर्ष
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता - द मॅनेजर, मेल मोटर सर्व्हिस, सीटीओ कंपाऊंड, तल्लाकुलम, मदुराई-  625002
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 ऑक्टोबर 2022
  • तपशील - www.indiapost.gov.in 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ishan Kishan : केंद्रीय करारात झटका, टीम इंडियातून बाहेर अन् मुंबईनं सुद्धा लाथाडलं, पण हैदराबादकडून इशाननं दाखवला थेट शंभरीचा दम!
केंद्रीय करारात झटका, टीम इंडियातून बाहेर अन् मुंबईनं सुद्धा लाथाडलं, पण हैदराबादकडून इशाननं दाखवला थेट शंभरीचा दम!
Yashwant Varma : 'नोटसम्राट' न्यायमूर्तीं साहेबांच्या बंगल्यात पोत्यानं पैसा जळाला, आता घराबाहेर सुद्धा जळालेल्या नोटांचा खच सापडला
'नोटसम्राट' न्यायमूर्तीं साहेबांच्या बंगल्यात पोत्यानं पैसा जळाला, आता घराबाहेर सुद्धा जळालेल्या नोटांचा खच सापडला
Satara Crime: साताऱ्यातील तरुणांचं घृणास्पद कृत्य, थायलंडमध्ये जर्मन तरुणीच्या शरीराचे लचके तोडले, देशाची मान शरमेने खाली गेली
साताऱ्यातील तरुणांचं घृणास्पद कृत्य, थायलंडमध्ये जर्मन तरुणीच्या शरीराचे लचके तोडले, देशाची मान शरमेने खाली गेली
मोठी बातमी: नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सरकार बुलडोझर चालवणार? कुटुंबीयांना नोटीस धाडली
मोठी बातमी: नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सरकार बुलडोझर चालवणार? कुटुंबीयांना नोटीस धाडली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shivsena on Kunal Kamra Rada :  कुणाल कामराच्या स्टुडिओची शिवसेनेकडून तोडफोडTop 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवरABP Majha Headlines : 7AM Headlines 24 March 2024ABP Majha Marathi News Headlines 630 AM TOP Headlines 630AM 24 March 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ishan Kishan : केंद्रीय करारात झटका, टीम इंडियातून बाहेर अन् मुंबईनं सुद्धा लाथाडलं, पण हैदराबादकडून इशाननं दाखवला थेट शंभरीचा दम!
केंद्रीय करारात झटका, टीम इंडियातून बाहेर अन् मुंबईनं सुद्धा लाथाडलं, पण हैदराबादकडून इशाननं दाखवला थेट शंभरीचा दम!
Yashwant Varma : 'नोटसम्राट' न्यायमूर्तीं साहेबांच्या बंगल्यात पोत्यानं पैसा जळाला, आता घराबाहेर सुद्धा जळालेल्या नोटांचा खच सापडला
'नोटसम्राट' न्यायमूर्तीं साहेबांच्या बंगल्यात पोत्यानं पैसा जळाला, आता घराबाहेर सुद्धा जळालेल्या नोटांचा खच सापडला
Satara Crime: साताऱ्यातील तरुणांचं घृणास्पद कृत्य, थायलंडमध्ये जर्मन तरुणीच्या शरीराचे लचके तोडले, देशाची मान शरमेने खाली गेली
साताऱ्यातील तरुणांचं घृणास्पद कृत्य, थायलंडमध्ये जर्मन तरुणीच्या शरीराचे लचके तोडले, देशाची मान शरमेने खाली गेली
मोठी बातमी: नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सरकार बुलडोझर चालवणार? कुटुंबीयांना नोटीस धाडली
मोठी बातमी: नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सरकार बुलडोझर चालवणार? कुटुंबीयांना नोटीस धाडली
Chhaava Box Office Collection Day 38: फक्त काही पावलं अन् 'छावा' बॉलिवूडचा किंग; सर्वात मोठ्या रेकॉर्डपासून 2 कोटी दूर, एकूण कमाई किती?
फक्त काही पावलं अन् 'छावा' बॉलिवूडचा किंग; सर्वात मोठ्या रेकॉर्डपासून 2 कोटी दूर, एकूण कमाई किती?
Kunal Kamra & Eknath Shinde: कुणाल कामराची शिंदे साहेबांवरील टीका जिव्हारी लागली, स्टुडिओ फोडला, मुंबई पोलिसांची शिवसैनिकांविरोधात मोठी कारवाई, दोन नेत्यांना चौकशीलाही बोलावलं
कुणाल कामराचा शो झालेला स्टुडिओ फोडणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई, पोलिसांनी 'त्या' दोन नेत्यांना चौकशीला बोलावलं
Kunal Kamra : एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
'दोन दिवसांत माफी मागा, नाहीतर थोबाड काळं करू...'; कुणाल कामराविरोधात FIR, शिवसेना आमदाराचा थेट इशारा
'दोन दिवसांत माफी मागा, नाहीतर थोबाड काळं करू...'; कुणाल कामराविरोधात FIR, शिवसेना आमदाराचा थेट इशारा
Embed widget