एक्स्प्लोर

Job Majha : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 'या' ठिकाणी आजच अर्ज करा

Job Opportunities : भारतीय स्टेट बँकेपासून अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी असून त्यासाठी काय पात्रता आहे आणि अर्ज कुठे, कसा करायचा याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिती दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.

खालील ठिकाणी नोकरीच्या संधी आहेत.

RITES लि.

एकूण रिक्त जागा : 68

रिक्त पदाचे नाव

कनिष्ठ डिझाइन अभियंता

शैक्षणिक पात्रता : पदवीधर अभियंता

एकूण जागा - 13

वयोमर्यादा : 55 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०२ मार्च २०२४

अधिकृत वेबसाईट :  rites.com

----

CAD ड्राफ्ट्समन

शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा / आयटीआय ड्राफ्ट्समन

एकूण जागा - 55

वयोमर्यादा : 55 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट :  rites.com

---

भाभा अणु संशोधन केंद्र

पदाचे नाव : तंत्रज्ञ/बी

शैक्षणिक पात्रता : एसएससी किंवा एचएससी

एकूण रिक्त जागा : 04

वयोमर्यादा : 50 वर्षापर्यंत

मुलाखतीद्वारे मुलाखत दिनांक : 22 फेब्रुवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ : barc.gov.in

--------

भारतीय स्टेट बँक

असिस्टंट मॅनेजर (Security Analyst)

शैक्षणिक पात्रता: BE/B.Tech

एकूण जागा - 23

वयाची अट- 30 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट - sbi.co.in

----

डेप्युटी मॅनेजर (Security Analyst)

शैक्षणिक पात्रता: BE/B.Tech

एकूण जागा - 51

वयाची अट- 35 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट - sbi.co.in

----

मॅनेजर (Security Analyst)

शैक्षणिक पात्रता: BE/B.Tech

एकूण जागा - 03

वयाची अट- 38 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट - sbi.co.in

----

असिस्टंट जनरल मॅनेजर

शैक्षणिक पात्रता: BE/B.Tech

एकूण जागा - 3

वयाची अट- 38 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट - sbi.co.in

---

मॅनेजर (Credit Analyst)

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

एकूण जागा - 50

वयाची अट- 42 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2024 

अधिकृत वेबसाईट -sbi.co.in

https://drive.google.com/file/d/13g6TnkJ8z-09eXdZoi9OjR34QP6qWiCU/view
----------

भारतीय विमानतळ प्राधिकरण

Total - 490

ज्युनियर एक्झिक्युटिव (आर्किटेक्चर)

शैक्षणिक पात्रता: आर्किटेक्चर इंजिनिअरिंग पदवी

एकूण जागा - 03

वयाची अट: 27 वर्षांपर्यंत.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मे 2024

अधिकृत वेबसाईट -  aai.aero

----

ज्युनियर एक्झिक्युटिव (सिव्हिल)

शैक्षणिक पात्रता: B.E./B.Tech (Civil)

एकूण जागा - 90

वयाची अट: 27 वर्षांपर्यंत.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मे 2024

अधिकृत वेबसाईट -  aai.aero

---

ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल)

शैक्षणिक पात्रता: B.E./B.Tech (Electrical)

एकूण जागा - 106

वयाची अट: 27 वर्षांपर्यंत.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मे 2024

अधिकृत वेबसाईट - aai.aero

----

ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रॉनिक्स)

शैक्षणिक पात्रता: B.E./B.Tech (Electronics/ Telecommunications)

एकूण जागा - 278

वयाची अट: 27 वर्षांपर्यंत.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मे 2024

अधिकृत वेबसाईट -  aai.aero

----

ज्युनियर एक्झिक्युटिव (IT)

शैक्षणिक पात्रता: B.E./B.Tech (Computer Science/ Engineering)

एकूण जागा - 13

वयाची अट: 27 वर्षांपर्यंत.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मे 2024

अधिकृत वेबसाईट -  aai.aero

https://drive.google.com/file/d/1oKDFbnha9bhuhHXKdVjTuv0uobr4G4hN/view

-----

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ

रिक्त पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक आणि समकक्ष

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी.

रिक्त पदांची संख्या : 64

वयोमर्यादा : 38 वर्षापर्यंत

ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 15 मार्च 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “The Registrar, Maharashtra Animal and Fishery Sciences University, Futala Lake Road, Nagpur- 440001 (M.S.)”.

अधिकृत संकेतस्थळ : mafsu.in

----

ठाणे महानगरपालिका आरोग्य विभाग

स्त्रीरोग तज्ञ

शैक्षणिक पात्रता : MBBS MD/DNB, OBGY

एकूण जागा - 20

वयोमर्यादा - 38 वर्षे

मुलाखतीची तारीख : 26 फेब्रुवारी ते 01 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट :  thane.nic.in

----

परिचारीका/ स्टाफ नर्स

शैक्षणिक पात्रता : H.S.C. उत्तीर्ण

एकूण जागा - 100

वयोमर्यादा - 38 वर्षे

मुलाखतीची तारीख : 26 फेब्रुवारी ते 01 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट : thane.nic.in

----

प्रसाविका

शैक्षणिक पात्रता : H.S.C. उत्तीर्ण

एकूण जागा - 100

वयोमर्यादा - 38 वर्षे

मुलाखतीची तारीख : 26 फेब्रुवारी ते 01 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट :  thane.nic.in

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा

व्हिडीओ

Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report
Rohit Pawar on Ajit Pawar : रोहित पवारांच्या आरोपांतील 'तो' नेता कोण? Special Report
Chandrapur Shivsena- BJP : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला डच्चू Special Report
Solapur Ram Satpute : राम सातपुतेंच्या जीवाला धोका? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
Mutual Fund : सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, आकडेवारी समोर, जाणून घ्या कारणं
सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, जाणून घ्या कारणं  
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
Embed widget