एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Job Majha: IOCL, BEL आणि या ठिकाणी भरती सुरू; असा करा अर्ज

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि., भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. आणि सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग अँड रिसर्च या ठिकाणी भरती सुरू आहे.

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि., भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. आणि सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग अँड रिसर्च या ठिकाणी भरती सुरू आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची माहिती सविस्तरपणे, 

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. (IOCL)

पोस्ट - अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता - 12वी उत्तीर्ण, ITI, पदवीधर (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)

एकूण जागा - 465

वयोमर्यादा - 18 ते 24 वर्ष

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट -  iocl.com


भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.

पोस्ट - ट्रेनी इंजिनिअर - I, प्रोजेक्ट इंजिनिअर - I

शैक्षणिक पात्रता - BE/B.Tech/B.Sc Engg. आणि ट्रेनी इंजिनिअर - I साठी 6 महिन्यांचा अनुभव, प्रोजेक्ट इंजिनिअर I साठी 2 वर्षांचा अनुभव महत्वाचा आहे.

एकूण जागा - 111 (यात ट्रेनी इंजिनिअर-I साठी 61 जागा, प्रोजेक्ट इंजिनिअर-I साठी 50 जागा आहेत.)

वयोमर्यादा- ट्रेनी इंजिनिअर - I साठी 28 वर्षांपर्यंत, प्रोजेक्ट इंजिनिअर - I साठी 32 वर्षांपर्यंत

अर्ज पाठवण्याचा पत्ता - Manager (HR), Product Development & Innovation Centre (PDIC), Bharat Electronics Limited, Prof. U R Rao Road, Near Nagaland Circle, Jalahalli Post, Bengaluru – 560 013

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 23 नोव्हेंबर 2022

तपशील -  bel-india.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये recruitment advertisement वर क्लिक करा. बंगळुरु आणि नवी मुंबई याठिकाणी होणाऱ्या भरतीसंदर्भात संबंधित पोस्टसंदर्भातली वेगवेगळी लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


SAMEER (सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग अँड रिसर्च)

पोस्ट - अप्रेंटिस (यात पदवीधर आणि डिप्लोमा अप्रेंटिस हवेत- इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर सायन्स/ IT, मेकॅनिकल)

शैक्षणिक पात्रता - संबंधित विषयात पदवीधर अप्रेंटिससाठी इंजिनिअरिंग पदवी आणि डिप्लोमा अप्रेंटिससाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा

एकूण जागा - 24

वयोमर्यादा - 25 वर्ष

नोकरीचं ठिकाण - मुंबई

थेट मुलाखतीतून निवड होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता - SAMEER, IIT कॅम्पस, हिलसाईड, पवई, मुंबई - 400 076

मुलाखतीची तारीख - 15 आणि 16 नोव्हेंबर 2022

तपशील -  www.sameer.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment & training वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. vacancy details करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)



अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणचा राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणचा राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणचा राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणचा राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Maharashtra Assembly Election Result : मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
Eknath Shinde : हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Vidhan Sabha Election Results 2024 : महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
Maharashtra vidhansabha Results 2024 देवाभाऊंचं यश पाहून सख्खा भाऊ पहिल्यांदाच टीव्हीवर; आशिष फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच म्हणाले....
देवाभाऊंचं यश पाहून सख्खा भाऊ पहिल्यांदाच टीव्हीवर; आशिष फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच म्हणाले....
Embed widget