एक्स्प्लोर
Advertisement
Job Majha : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांसाठी भरती
Job Majha : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ विभागात विविध पदांसाठी पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ विभागात विविध पदांसाठी पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
विविध पदांच्या 122 जागांसाठी भरती निघाली आहे. सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी विस्ताराने माहिती जाणून घेऊयात.
पोस्ट - लिपिक कम टंकलेखक/DEO/रोखपाल/भांडारपाल
- शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. आणि मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
- एकूण जागा - 55
- वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 सप्टेंबर 2022
- तपशील - muhs.ac.in
पोस्ट - लघुटंकलेखक
- शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण, लघुलिपी 80 श.प्र.मि., इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. आणि मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
- एकूण जागा - 14
- वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 सप्टेंबर 2022
- तपशील - muhs.ac.in
पोस्ट - वरिष्ठ सहायक
- शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी, तीन वर्षांचा अनुभव
- एकूण जागा - 11
- वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 सप्टेंबर 2022
- तपशील - muhs.ac.in
पोस्ट - शिपाई
- शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण
- एकूण जागा - 09
- वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 सप्टेंबर 2022
- तपशील - muhs.ac.in
पोस्ट - कक्ष अधिकारी/कक्ष अधिकारी (खरेदी)/ अधीक्षक
- एकूण जागा - 08
- वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 सप्टेंबर 2022
- तपशील - muhs.ac.in
पोस्ट - वरिष्ठ लिपिक/DEO
- शैक्षणिक पात्रता - बारावी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. आणि मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
- एकूण जागा - 08
- आणखी विविध पदांसाठी भरती आहे. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.
- वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
- नोकरीचं ठिकाण - नाशिक
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 सप्टेंबर 2022
- तपशील - muhs.ac.in (या वेबसाईटवर गेल्यावर सुरुवातीलाच Advertisement No. 09/2022 : Advertisement for the Non-Teaching Posts या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
क्रिकेट
राजकारण
Advertisement