एक्स्प्लोर

Job Majha : भाभा अणू संशोधन केंद्र, राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे नोकरीच्या संधी, लवकर करा अर्ज

Job Majha : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., भाभा अणू संशोधन केंद्र या ठिकाणी भरती सुरू असून त्यासाठी अर्ज कसा करायचा, काय पात्रता आहे याची सविस्तर माहिती

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि.

पोस्ट - व्यवस्थापक, सहव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक

  • शैक्षणिक पात्रता - B.E/ B. Tech / Computer Engineering /IT किंवा MCA/ MSC Computer Science/ IT
  • एकूण जागा - सात
  • वयोमर्यादा - व्यवस्थापक पदासाठी 45 वर्ष, सहव्यवस्थापक पदासाठी 40 वर्ष, सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी 30 वर्ष
  • ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता - व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई- 400001
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 12 ऑगस्ट 2022
  • तपशील - www.mscbank.com  (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. RECRUITMENT OF INFORMATION TECHNOLOGY SPECIALIZED OFFICERS या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

सिटीझन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँक

पोस्ट - प्रोबेशनरी ऑफिसर, प्रोबेशनरी असोसिएट्स

  • शैक्षणिक पात्रता - प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी कोणत्याही शाखेतून पदवीधर किंवा CA, CS, ICWA, CFA, MBA, LLM, M.Tech ही पात्रता हवी आणि प्रोबेशनरी असोसिएट्स पदासाठी पदवीधर ही पात्रता हवी. या दोन पदांसाठी बँकेने अद्याप रिक्त पदांची संख्या जाहीर केलेली नाही. बँकेनुसार ही भरती मुंबई, पुणे, नाशिक, गोवा इथल्या शाखांमध्ये करायची आहे.
  • वयोमर्यादा - प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी 20 ते 30 वर्ष, प्रोबेशनरी असोसिएट्स पदासाठी 20 ते 26 वर्ष
  • ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 2 ऑगस्ट 2022
  • तपशील - citizencreditbank.com  (या वेबसाईटवर गेल्यावर About मध्ये careers वर क्लिक करा. Recruitment for the Post of Probationary Officers and Probationary Associates. या लिंकमध्ये Click here for details.यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

भाभा अणू संशोधन केंद्र

पोस्ट - लघुलेखक, चालक, कार्य सहाय्यक

  • शैक्षणिक पात्रता - दहावी पास
  • एकूण जागा - 89
  • वयोमर्यादा - 18 ते 27 वर्ष
  • नोकरीचं ठिकाण - मुंबई
  • ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख - 31 जुलै 2022
  • तपशील - www.barc.gov.in 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई

पोस्ट - शहर कार्यक्रम व्यवस्थापक, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक

  • शैक्षणिक पात्रता - MBBS/ BDS
  • एकूण जागा - 111
  • वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 25 जुलै 2022
  • तपशील - arogya.maharashtra.gov.in 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget