एक्स्प्लोर

Job Majha : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच करा अर्ज

Job Majha : 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (IITM पुणे) येथे विविध पदांच्या 56 जागांवर भरती होत आहे.

पोस्ट - प्रोजेक्ट सायंटिस्ट-III
शैक्षणिक पात्रता - डॉक्टरेट पदवी किंवा M.E/M.Tech/B.E/B.Tech/MS/पदव्युत्तर पदवी, 7 वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 4
वयोमर्यादा - 45 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑगस्ट 2022
तपशील - www.tropmet.res.in

पोस्ट - प्रोजेक्ट सायंटिस्ट-II
शैक्षणिक पात्रता - 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी/B.E/B.Tech, 3 वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 16
वयोमर्यादा - 40 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑगस्ट 2022
तपशील - www.tropmet.res.in

पोस्ट - प्रोजेक्ट कन्सल्टंट
शैक्षणिक पात्रता - महासागर / वातावरणीय विज्ञान / भौतिकशास्त्र /गणित विषयात Ph.D. किंवा M.E/M.Tech, 20 वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 2
वयोमर्यादा - 65 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑगस्ट 2022
तपशील - www.tropmet.res.in

पोस्ट - प्रोग्रॅम मॅनेजर
शैक्षणिक पात्रता - महासागर / वातावरणीय विज्ञान / भौतिकशास्त्र /गणित विषयात Ph.D. किंवा M.E/M.Tech, 20 वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 1
वयोमर्यादा - 65 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑगस्ट 2022
तपशील - www.tropmet.res.in

पोस्ट - प्रोजेक्ट सायंटिस्ट-I
शैक्षणिक पात्रात - डॉक्टरेट पदवी किंवा/B.E/B.Tech/पदव्युत्तर पदवी
एकूण जागा - 7
वयोमर्यादा - 35 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑगस्ट 2022
तपशील - www.tropmet.res.in

पोस्ट - सिनियर प्रोजेक्ट असोसिएट
शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी / B.E/B.Tech, 4 वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 2
वयोमर्यादा - 40 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑगस्ट 2022
तपशील - www.tropmet.res.in

पोस्ट - प्रोजेक्ट असोसिएट-I
शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी / B.E/B.Tech
एकूण जागा - 11
वयोमर्यादा - 35 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑगस्ट 2022
तपशील - www.tropmet.res.in

पोस्ट - प्रोजेक्ट असोसिएट-II
शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी / B.E/B.Tech, 2 वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 11
वयोमर्यादा - 35 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑगस्ट 2022
तपशील - www.tropmet.res.in

पोस्ट - टेक्निकल असिस्टंट
शैक्षणिक पात्रता - B.Sc किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण जागा - 1
वयोमर्यादा - 50 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑगस्ट 2022
तपशील - www.tropmet.res.in

पोस्ट - असोसिएट इंजिनियर (इलेक्ट्रिकल)
शैक्षणिक पात्रता - B.E/B.Tech (इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ पॉवर), 3 वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 1
वयोमर्यादा - 40 वर्षांपर्यंत
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑगस्ट 2022
तपशील - www.tropmet.res.in (या वेबसाईटवर गेल्यावर उजव्या बाजूला असलेल्या latest news मध्ये Recruitment for various contractual positions at IITM (Last date to apply: 05/08/2022) या लिंकवर क्लिक करा. Click here for more information यावर क्लिक करा. Advertisement No: PER/05/2022 dt. 11 July 2022 RECRUITMENT OF VARIOUS PROJECT POSTS या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

महत्त्वाच्या बातम्या

नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Embed widget