एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Job Majha : मुंबई महापालिका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती प्रक्रिया; 'असा' करा अर्ज

Job Majha : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई महापालिका, औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय, मेल मोटार सर्व्हिस आदी आस्थापनांमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जाणून घ्या अधिक माहिती...

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. भारतीय पोस्ट ऑफिस येथे नोकरीच्या संधी आहेत.

>> महाराष्ट्र राज्य सहकारी बँक

विविध पदांच्या 195 जागांसाठी भरती होत आहे.

> पहिली पोस्ट – प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी

शैक्षणिक पात्रता - 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, 2 वर्षांचा अनुभव

एकूण जागा – 29

वयोमर्यादा – 23 ते 32 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख-  8 जून 2022

तपशील - www.mscbank.com 

> दुसरी पोस्ट – प्रशिक्षणार्थी लिपिक

शैक्षणिक पात्रता – 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

एकूण जागा – 166

वयोमर्यादा – 21 ते 28 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही वाढवण्यात आली आहे. सुरुवातीला ही तारीख 25 मे होती आता ती वाढवून 8 जून 2022 करण्यात आली आहे.

तपशील - www.mscbank.com  (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. त्यात तुम्हाला जाहिरात आणि अर्ज करण्याची तारीख वाढवून देण्यात आल्याच्या दोन लिंक दिसतील. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

>> बृहन्मुंबई महानगरपालिका

पोस्ट – सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता - सुपर स्पेशालिटीसाठी डीएम/ एम.सी.एच., एमडी/एमएस/ डीएनबी पदवी, 3 वर्षांचा अनुभव, MS-CIT प्रमाणपत्र आणि एसएससी मराठी विषय घेऊन उत्तीर्ण

एकूण जागा – 125

वयोमर्यादा – 38 वर्षांपर्यंत

नोकरीचं ठिकाण – मुंबई

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता - Dispatch Section, Ground Floor of T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 6 जून 2022

तपशील - www.portal.mcgm.gov.in

>> जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद

पोस्ट – विशेष सहाय्यक सरकारी वकील

शैक्षणिक पात्रता – कायद्याची पदवी

एकूण जागा – 7

नोकरीचं ठिकाण – औरंगाबाद

मुलाखतीतून निवड होणार आहे.

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2022

तपशील -  aurangabad.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर सूचनामध्ये भरतीवर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

>> मेल मोटार सर्व्हिस, मुंबई

पोस्ट – कर्मचारी कार चालक

शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण, हलके आणि जडवाहन चालक परवाना, 3 वर्षांचा अनुभव, मोटार तंत्रज्ञान आवश्यक

एकूण जागा – 17

नोकरीचं ठिकाण – मुंबई

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता - The Senior Manager (JAG), Mail Motor Service, 134-A Sudam Kalu Ahire Marg, Worli Mumbai – 400018

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख – 30 जून 2022

तपशील - www.indiapost.gov.in  (य़ा वेबसाईटवर गेल्यावर recruitment मध्ये २७ मेला जाहीर झालेल्या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?Murlidhar Mohol Special Report : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची का होतेय चर्चा?Maharashtra Election EVM Special Report : महाराष्ट्राचा निकाल, EVM वरून वाद, Baba Adhav यांचं आंदोलनSaudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Embed widget