(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Job Majha : कृषी विज्ञान केंद्र आणि नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये भरती प्रक्रिया सुरु, ठराविक जागाच उपलब्ध,असा कराल अर्ज
Job Majha : सध्या कृषी विज्ञान केंद्र आणि नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली, नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड,कृषि विज्ञान केंद्रात विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. त्यासाठी कुठे आणि कसा अर्ज कराल हे सविस्तर जाणून घेऊयात.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली
Total: 107 जागा
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी UHWC
शैक्षणिक पात्रता: MBBS/BAMS
एकूण जागा - 32
वयाची अट: 70 वर्षांपर्यंत
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट - arogya.maharashtra.gov.in
----
स्टाफ नर्स UHWC
शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण आणि GNM
एकूण जागा - 34
वयाची अट: 38 वर्षांपर्यंत
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट - arogya.maharashtra.gov.in
----
पुरुष बहुउद्देशीय कर्मचारी
शैक्षणिक पात्रता: 12वी (विज्ञान) आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स
एकूण जागा - 26
वयाची अट: 38 वर्षांपर्यंत
अर्ज स्विकारण्याचे ठिकाण: वैद्यकीय आरोग्य अधिकारी, RCH कार्यालय, पाण्याच्या टाकीखाली, आपटा पोलिस चौकी शेजारी,उत्तर शिवाजी नगर, सांगली जिल्हा परिषद, सांगली-416416
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट - arogya.maharashtra.gov.in
https://drive.google.com/file/d/1xSN6gpZAjU9XDSDITpSUYB3qnWR9f_KH/view
--------
नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि.
ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल)
शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech/B.Sc Engg. (सिव्हिल)
एकूण जागा - 18
वयाची अट: 18 ते 30 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट - nhpcindia.com
-----
ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)
शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रिकल)
एकूण जागा - 16
वयाची अट: 18 ते 30 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट - nhpcindia.com
----
ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल)
शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech/B.Sc Engg. (मेकॅनिकल)
एकूण जागा - 47
वयाची अट: 18 ते 30 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट - nhpcindia.com
---
ट्रेनी ऑफिसर (फायनान्स)
शैक्षणिक पात्रता: CA/ICWA/CMA
एकूण जागा - 08
वयाची अट: 18 ते 30 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट - nhpcindia.com
https://drive.google.com/file/d/12qUWvV1ArwQcxgJgTc4VZ8X8l4f1lyKj/view
-----
कृषि विज्ञान केंद्र
यंग प्रोफेशनल – 01
शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी. ऍग्री. (वनस्पती पॅथॉलॉजी)
एकूण जागा - 01
वयोमर्यादा : 38 वर्षापर्यंत
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 17 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : pdkv.ac.in
----
कुशल मदतनीस
शैक्षणिक पात्रता : ऍग्री. डिपोलम + MS-CIT
एकूण जागा - 01
वयोमर्यादा : 38 वर्षापर्यंत
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 17 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : pdkv.ac.in
-----------
शिपाई
शैक्षणिक पात्रता : एसएससी
एकूण जागा - 01
वयोमर्यादा : 38 वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण : गोंदिया (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 17 जानेवारी 2024
मुलाखतीचे ठिकाण : Senior Scientist and Head, Krishi Vigyan
Kendra,Hiwara, Dist: Gondia.
अधिकृत संकेतस्थळ : pdkv.ac.in
https://drive.google.com/file/d/1c2dn3zLmbo6Qpcu7OGp3XzOL8el_UJpY/view
हेही वाचा :
रेकॉर्ड ब्रेक! मुंबई आयआयटीच्या 85 विद्यार्थांना एक कोटींपेक्षा जास्त पॅकेज!