Job Majha : बँकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! आजच करा अर्ज
Job Majha : . आयडीबीआय बँक ( IDBI ) आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (India Post Payments Bank) विविध पदांसाठी भरती होत आहे.
Job Majha : बँकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. आयडीबीआय बँक ( IDBI ) आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (India Post Payments Bank) विविध पदांसाठी भरती होत आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
आयडीबीआय बँक ( IDBI )
पोस्ट : सहाय्यक व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर, दोन वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 600
वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षांपर्यंत
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज कऱण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.idbibank.in
इंडिया पोस्ट पेमेंट बँक (India Post Payments Bank )
विविध पदांच्या 41 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट : ज्युनियर असोसिएट (IT)
शैक्षणिक पात्रता - M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech, ३ वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 15
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.ippbonline.com
पोस्ट : सहाय्यक व्यवस्थापक (IT)
शैक्षणिक पात्रता : M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech, किमान ५ वर्षांचा अनुभव
एकूण जागा : दहा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.ippbonline.com
पोस्ट : व्यवस्थापक (IT)
शैक्षणिक पात्रता - M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech, किमान ७ वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 09
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.ippbonline.com
पोस्ट : वरिष्ठ व्यवस्थापक (IT)
शैक्षणिक पात्रता : M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech, किमान नऊ वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 05
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.ippbonline.com
पोस्ट : मुख्य व्यवस्थापक (IT)
शैक्षणिक पात्रता : M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech, किमान 11 वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 02
नोकरीचं ठिकाण : चेन्नई, दिल्ली, मुंबई
अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी : careers@ippbonline.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.ippbonline.com
अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.
महत्वाच्या इतर बातम्या :