एक्स्प्लोर

सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी, पगार मिळणार 63000, कसा कुठे कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. गुजरात पंचायत सेवा निवड मंडळाने (GPSSB) 245 पदांसाठी थेट भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

Govt Job News : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. गुजरात पंचायत सेवा निवड मंडळाने (GPSSB) 245 पदांसाठी थेट भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार gpssb.gujarat.gov.in वर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही भरती सिव्हिल ड्राफ्ट्समन पदासाठी करण्यात आली आहे. उमेदवार येथे दिलेल्या चरणांच्या मदतीने या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

कोण अर्ज करू शकतो?

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सिव्हिल ड्राफ्ट्समनमध्ये दोन वर्षांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे. यासोबतच, उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल 33 वर्षे असावे. सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गांना वयातही सूट मिळेल. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 19900 ते 63200 रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. त्यामुळं उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. 

अर्जासाठी किती शुल्क आहे?

अर्ज करण्यासाठी, तुम्हाला अर्ज शुल्क भरावे लागेल. सामान्य श्रेणीसाठी 100 रुपये निश्चित करण्यात आले आहेत. तर एससी, एसटी, एसईबीसी, पीडब्ल्यूडी आणि माजी सैनिकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

कशी आहे निवड प्रक्रिया?

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाईल. परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर, कागदपत्रे तपासली जातील आणि त्यानंतरच अंतिम निवड केली जाईल.

कसा करावा अर्ज ?

उमेदवारांनी प्रथम gpssb.gujarat.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी.
ऑनलाइन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.
तुमची मूलभूत माहिती प्रविष्ट करून लॉगिन क्रेडेन्शियल्स तयार करा.
आता आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
श्रेणीनुसार शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
नंतर फॉर्मची प्रिंटआउट सेव्ह करा.

पात्र असलेल्या तरुणांसाठी ही मोठी संधी 

दरम्यान, पात्र असलेल्या तरुणांसाठी ही मोठी संधी निर्माण झाली आहे. गुजरात पंचायत सेवा निवड मंडळाने (GPSSB) 245 पदांसाठी थेट भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार gpssb.gujarat.gov.in वर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. gpssb.gujarat.gov.in या साईटवर उमेदवारांसाठी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. दरम्यान. जे उमेदवार यामध्ये यशस्वी होतील त्या उमेदवारांना मोठा पगार देखील मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गांना वयातही सूट मिळेल. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 19900 ते 63200 रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. 

महत्वाच्या बातम्या:

सरकारी नोकरी आणि लाखो रुपयांचा पगार हवाय? मग त्वरीत अर्ज करा, मोठी नोकरी मिळवा

महत्त्वाच्या बातम्या

NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 
ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget