एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Government Jobs: सेंट्रल सिल्क बोर्डात नोकरीची संधी, 145 जागांवर निघाली भरती, आजच करा अर्ज
Central Silk Board: नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
सेंट्रल सिल्क बोर्ड
विविध पदांच्या 145 जागांसाठी भरती निघाली आहे.
सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी विस्ताराने माहिती जाणून घेऊयात.
पोस्ट - ग्रुप-C उच्च श्रेणी लिपिक (UDC)
शैक्षणिक पात्रता - पदवीधर, इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.
एकूण जागा - 85
वयोमर्यादा - 18 ते 35 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 जानेवारी 2023
तपशील - www.csb.gov.in
पोस्ट - ग्रुप B- असिस्टंट सुपरिटेंडेंट (अॅडमिन)
शैक्षणिक पात्रता - पदवीधर, ५ वर्षांचा अनुभव
एकूण जागा - २५
वयोमर्यादा - १८ ते ३५ वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ जानेवारी २०२३
तपशील - www.csb.gov.in
पोस्ट - ग्रुप A - असिस्टंट सुपरिटेंडेंट (टेक)
शैक्षणिक पात्रता - ५०% गुणांसह प्राणीशास्त्र/वनस्पतिशास्त्र/ कृषी/सेरीकल्चर पदवी किंवा समतुल्य
एकूण जागा - ५
वयोमर्यादा - १८ ते ३५ वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ जानेवारी २०२३
तपशील - www.csb.gov.in
पो्स्ट - ग्रुप B- ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण जागा - ५
वयोमर्यादा - १८ ते ३५ वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ जानेवारी २०२३
तपशील - www.csb.gov.in
पोस्ट - ग्रुप A - असिस्टंट डायरेक्टर
शैक्षणिक पात्रता - CA/MBA/M.Com
एकूण जागा - ४
वयोमर्यादा - १८ ते ३५ वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ जानेवारी २०२३
तपशील - www.csb.gov.in
पोस्ट - ग्रुप B- ज्युनियर ट्रान्सलेटर (हिंदी)
शैक्षणिक पात्रता - हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी, हिंदी/इंग्रजी भाषांतर डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा २ वर्षांचा अनुभव
एकूण जागा - ४
वयोमर्यादा - १८ ते ३५ वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ जानेवारी २०२३
तपशील - www.csb.gov.in
पोस्ट - स्टेनोग्राफर (ग्रेड-II)
शैक्षणिक पात्रता - पदवीधर, ५ वर्षांचा अनुभव
एकूण जागा - ४
वयोमर्यादा - १८ ते ३५ वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ जानेवारी २०२३
तपशील - www.csb.gov.in
पोस्ट - ग्रुप B स्टेनोग्राफर (ग्रेड-I)
शैक्षणिक पात्रता - पदवीधर, ५ वर्षाचा अनुभव
एकूण जागा - ४
वयोमर्यादा - १८ ते ३५ वर्षांपर्यंत
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ जानेवारी २०२३
तपशील - www.csb.gov.in
विविध पदांच्या 145 जागांसाठी भरती निघाली आहे.
सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी विस्ताराने माहिती जाणून घेऊयात.
पोस्ट - ग्रुप-C उच्च श्रेणी लिपिक (UDC)
शैक्षणिक पात्रता - पदवीधर, इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.
एकूण जागा - 85
वयोमर्यादा - 18 ते 35 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 जानेवारी 2023
तपशील - www.csb.gov.in
पोस्ट - ग्रुप B- असिस्टंट सुपरिटेंडेंट (अॅडमिन)
शैक्षणिक पात्रता - पदवीधर, ५ वर्षांचा अनुभव
एकूण जागा - २५
वयोमर्यादा - १८ ते ३५ वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ जानेवारी २०२३
तपशील - www.csb.gov.in
पोस्ट - ग्रुप A - असिस्टंट सुपरिटेंडेंट (टेक)
शैक्षणिक पात्रता - ५०% गुणांसह प्राणीशास्त्र/वनस्पतिशास्त्र/
एकूण जागा - ५
वयोमर्यादा - १८ ते ३५ वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ जानेवारी २०२३
तपशील - www.csb.gov.in
पो्स्ट - ग्रुप B- ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण जागा - ५
वयोमर्यादा - १८ ते ३५ वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ जानेवारी २०२३
तपशील - www.csb.gov.in
पोस्ट - ग्रुप A - असिस्टंट डायरेक्टर
शैक्षणिक पात्रता - CA/MBA/M.Com
एकूण जागा - ४
वयोमर्यादा - १८ ते ३५ वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ जानेवारी २०२३
तपशील - www.csb.gov.in
पोस्ट - ग्रुप B- ज्युनियर ट्रान्सलेटर (हिंदी)
शैक्षणिक पात्रता - हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी, हिंदी/इंग्रजी भाषांतर डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा २ वर्षांचा अनुभव
एकूण जागा - ४
वयोमर्यादा - १८ ते ३५ वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ जानेवारी २०२३
तपशील - www.csb.gov.in
पोस्ट - स्टेनोग्राफर (ग्रेड-II)
शैक्षणिक पात्रता - पदवीधर, ५ वर्षांचा अनुभव
एकूण जागा - ४
वयोमर्यादा - १८ ते ३५ वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ जानेवारी २०२३
तपशील - www.csb.gov.in
पोस्ट - ग्रुप B स्टेनोग्राफर (ग्रेड-I)
शैक्षणिक पात्रता - पदवीधर, ५ वर्षाचा अनुभव
एकूण जागा - ४
वयोमर्यादा - १८ ते ३५ वर्षांपर्यंत
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ जानेवारी २०२३
तपशील - www.csb.gov.in
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement