एक्स्प्लोर

भारतीय स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; फक्त वयाची अट लागू, 'या' वयोमर्यादेत असाल, तर वाट पाहत बसू नका, झटपट अर्ज करा!

Recruitment News : भारतीय स्टेट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. फक्त वयाची अट लागू करण्यात आली आहे. तुम्ही या वयोमर्यादेत असाल, तर वाट पाहू नका, आजच अर्ज करा

State Bank of India Recruitment : नोकरीच्या शोधात असाल आणि बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर, तुमच्याकडे मोठी संधी आहे. भारतीय स्टेट बँकेत मेगा भरती (Govt Job In State Bank Of India Recruitment 2024) सुरू आहे. वेगवेगळ्या पोस्टसाठी भारतीय स्टेट बँकेनं भरती जाहीर केली आहे. बँकेकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, भारतीय स्टेट बँकेत ऑफिसर (Sportsperson), क्लेरिकल (Sportsperson) पदांसाठी भरती जाहीर करण्यात येत आहे. ऑफिसर पदांसाठी 17 जागा आणि क्लेरिकल पदांसाठी 51 जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. दोन्ही पदांसाठी वयोमर्यादा 20 ते 30 वर्ष आहे. तर, या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट आहे. त्यामुळे जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल, तर 

भारतीय स्टेट बँक भरती प्रक्रिया 2024

ऑफिसर (Sportsperson)

शैक्षणिक पात्रता : पदवी, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व

एकूण जागा : 17

वयोमर्यादा : 20 ते 30 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2024

अधिकृत संकेतस्थळ : sbi.co.in

क्लेरिकल (Sportsperson)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

एकूण जागा : 51

वयोमर्यादा : 20 ते 30 वर्ष

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2024

अधिकृत संकेतस्थळ : sbi.co.in

अर्ज कसा कराल?          

भारतीय स्टेट बँकेनं जारी केलेल्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 असणार आहे. तर, भरतीप्रक्रियेंतर्गत जारी करण्यात आलेल्या जागांसाठी वयाची अटही घालण्यात आली आहे. तुम्ही अर्ज करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी तुमचं वय 20 ते 30 वर्ष असणं आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही भारतीय स्टेट बँकेच्या sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.                 

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिती दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.              

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

India Post Recruitment 2024: दहावी पास असाल, तर तुमच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी; 44 हजारांहून अधिक पदांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार

व्हिडीओ

Mahapalika Mahasangram Akola : अकोल्यात पालिका निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार?
Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?
Mahapalika Mahasangram Jalna : भ्रष्टाचाराच्या मुद्यावर स्थानिकांचं मत काय? जालनाकर काय म्हणाले?
Manda Mhatre On Ganesh Naik आणि माझ्यातील शीतयुद्ध संपले, दोघे मिळून नवी मुंबईवर भगवा फडकवणार
Thackeray Brother Alliance : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा ठाकरे बंधू एकत्र घेणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 4 युवतींनी मिळून केला महिलेचा खून; पोलिसांनी 24 तासांता लावला छडा
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 4 युवतींनी मिळून केला महिलेचा खून; पोलिसांनी 24 तासांता लावला छडा
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
हायकोर्टाचा दणका, विशाल अगरवालचा जामीन फेटाळला; पुणे पोर्शे कार अपघात, मुलाचा बाप 17 महिन्यांपासून तुरुंगात
हायकोर्टाचा दणका, विशाल अगरवालचा जामीन फेटाळला; पुणे पोर्शे कार अपघात, मुलाचा बाप 17 महिन्यांपासून तुरुंगात
Embed widget