एक्स्प्लोर

DRDO Recruitment 2022 : पदवीधर आहात? DRDO मध्ये भरती, लगेच अर्ज करा, काहीच दिवस शिल्लक

DRDO Recruitment 2022 : DRDO म्हणजेच, डिफेंस रिसर्च अँड डेवेलपमेंट ऑर्गेनायझेशनने उमेदवारांच्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार लवकरात लवकर अर्ज करु शकतात.

DRDO Recruitment 2022 : DRDO म्हणजेच, डिफेंस रिसर्च अँड डेवेलपमेंट ऑर्गेनाइजेशनने शिकाऊ पदासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा कारण अर्जासाठी फक्त एक दिवस शिल्लक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 एप्रिल 2022 ही निश्चित करण्यात आली आहे. DRDO द्वारे शिकाऊ उमेदवारांच्या 20 जागा भरल्या जातील. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार mhrdnats.gov.in या अधिकृत साइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

रिक्त जागांचा तपशील

पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी : 10 पदं
तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ  प्रशिक्षणार्थी : 10 पदं

शैक्षणिक पात्रता

पदवीधर प्रशिक्षणार्थी : कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवी
तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ प्रशिक्षणार्थी : अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा पदवी

वयोमर्यादा 

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय किमान 18 वर्ष असावं 

स्टायपेंड किती मिळेल? 

पदवीधर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी : 9000 रुपये प्रति महिना
तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ प्रशिक्षणार्थी : 8000 रुपये प्रति महिना

निवड प्रक्रिया

अधिसूचनेनुसार, या भरतीच्या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. परीक्षेत निवडलेल्या उमेदवारांची यादी DRDO च्या अधिकृत वेबसाइटवर उमेदवारांना जाहीर केली जाईल. त्याच यादीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल आणि करारावर स्वाक्षरी केली जाईल. त्यांची नियुक्ती भारत सरकारच्या नियमांनुसार, केली जाईल. इच्छुक असलेले उमेदवार भरतीशी संबंधित इतर माहितीसाठी जारी केलेली अधिसूचना तपासू शकतात. 

असा करा अर्ज 

इच्छुक आणि पात्र उमेदवार mhrdnats.gov.in या अधिकृत साइटला भेट देऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
Maharashtra Teacher Recruitment : शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 हजार शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार
शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 हजार शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार
तंत्रज्ञान विश्वातील सर्वात मोठ्या कंपनीचा मोठा निर्णय, 4 हजार 800 कर्मचाऱ्यांना अचानक दिला नारळ, नेमकं कारण काय?
तंत्रज्ञान विश्वातील सर्वात मोठ्या कंपनीचा मोठा निर्णय, 4 हजार 800 कर्मचाऱ्यांना अचानक दिला नारळ, नेमकं कारण काय?
Marathi Gujarati Dispute Jobs Advertise Mumbai: 'फक्त गुजराती-मारवाडी नोकरीसाठी अर्ज करू शकतात...'; नोकरी डॉट कॉम, लिंक्डइनवरील जाहिरातीमुळे संतापाची लाट, मुंबईत पुन्हा मराठी-गुजराती वाद चिघळणार?
'फक्त गुजराती-मारवाडी नोकरीसाठी अर्ज करू शकतात...'; नोकरी डॉट कॉम, लिंक्डइनवरील जाहिरातीमुळे संतापाची लाट, मुंबईत पुन्हा मराठी-गुजराती वाद चिघळणार?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget