एक्स्प्लोर

Job Majha : नोकरीच्या शोधात आहात? ही बातमी वाचाच

Job Majha : 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 

मेल मोटर सर्विस, मुंबई

एकूण 9 जागांसाठी भरती होत आहे.

पोस्ट - मेकॅनिक (मोटर व्हेईकल)

शैक्षणिक पात्रता - संबंधित ITI किंवा 8 वी उत्तीर्ण, एक वर्षाचा अनुभव, अवजड वाहन चालक परवाना 

एकूण जागा – 5

वयोमर्यादा – 18 ते 30वर्ष

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 9 मे 2022

तपशील - www.indiapost.gov.in

पोस्ट – इलेक्ट्रिशियन, टायरमन, ब्लॅकस्मिथ

शैक्षणिक पात्रता - संबंधित ITI किंवा 8वी उत्तीर्ण, एक वर्षाचा अनुभव

एकूण जागा – 4 (यात इलेक्ट्रिशिनसाठी २ जागा आणि टायरमन, ब्लॅकस्मिथसाठी प्रत्येकी एक जागा आहे.)

वयोमर्यादा – 18 ते 30वर्ष

अर्ज पाठवण्याचा पत्ता-  The Senior Manager, Mail Motor Service, 134-A Sudam Kalu Ahire Marg, Worli Mumbai-400018

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 9 मे 2022

तपशील - www.indiapost.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment वर क्लिक करा. २५ मार्चच्या जाहिरातीच्या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECGC)

पोस्ट - प्रोबेशनरी ऑफिसर

शैक्षणिक पात्रता - पदवीधर

एकूण जागा - 75

वयोमर्यादा - 21 ते 30 वर्ष

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 एप्रिल 2022

तपशील- www.ecgc.in (या वेबसाईटवर गेल्यावर सुरुवातीलाच तुम्हाला Click here for Recruitment of Probationary Officers FY 2022-23 ही लिंक दिसेल. क्लिक करा. जाहिरात डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

नेव्हल शिप रिपेअर यार्ड

पोस्ट – सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर

एकूण जागा – 14

शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना, दोन वर्षांचा अनुभव महत्वाचा आहे.

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्ष

नोकरीचं ठिकाण – पोर्ट ब्लेअर किंवा संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख –  9 एप्रिल 2022 

अर्ज पाठवण्याचा पत्ता -  THE COMMODORE SUPERINTENDENT, NAVAL SHIP REPAIR YARD (PBR), POST BOX NO. 705, HADDO, PORT BLAIR-744 102, SOUTH ANDAMAN, ANDAMAN & NICOBAR ISLANDS”

अधिकृत वेबसाईट - www.indiannavy.nic.in

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde On Maharashtra Cabinet: नाराज आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिला सबुरीचा सल्ला; म्हणाले, जसे मला लाडका भाऊ हे मोठे पद...
नाराज आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिला सबुरीचा सल्ला; म्हणाले, जसे मला लाडका भाऊ हे मोठे पद...
Maharashtra Weather Update: मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात थंडीचा कडाका झाला कमी , येत्या 24 तासांत..
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात थंडीचा कडाका झाला कमी , येत्या 24 तासांत..
Tamhini Ghat Bus Accident : ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Kalyan attack marathi family: कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाचे दिवस फिरले, पोलिसांनी दिव्याचा तोरा उतरवला, आरटीओने दंड ठोठावला
कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाचा तोरा उतरवला, मोठी कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :  7 AM : 21 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 20 December 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्सMajha Goan Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : 21 Dec 2024 : Maharashtra News : ABP Majhaसकाळी 6.30 च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 6.30AM TOP Headlines 6.30 AM 21 Dec 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde On Maharashtra Cabinet: नाराज आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिला सबुरीचा सल्ला; म्हणाले, जसे मला लाडका भाऊ हे मोठे पद...
नाराज आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिला सबुरीचा सल्ला; म्हणाले, जसे मला लाडका भाऊ हे मोठे पद...
Maharashtra Weather Update: मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात थंडीचा कडाका झाला कमी , येत्या 24 तासांत..
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात थंडीचा कडाका झाला कमी , येत्या 24 तासांत..
Tamhini Ghat Bus Accident : ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Kalyan attack marathi family: कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाचे दिवस फिरले, पोलिसांनी दिव्याचा तोरा उतरवला, आरटीओने दंड ठोठावला
कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाचा तोरा उतरवला, मोठी कारवाई
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार, पालघरमधील धक्कादायक प्रकार
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
Embed widget