एक्स्प्लोर

​BOI Recruitment 2023: बँक ऑफ इंडियामध्ये 500 पदांसाठी भरती; झटपट अर्ज करा

​BOI PO Recruitment 2023: बँक ऑफ इंडियानं 500 पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी उमेदवार अधिकृत साईटला भेट देऊन 25 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात.

​BOI PO Recruitment 2023: तुम्हाला बँकेत नोकरी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. बँक ऑफ इंडियानं (Bank of India Recruitment) भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार बँकेत 500 पदांची भरती (Bank Recruitment) होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट bankofindia.co.in ला भेट देऊन भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवार आजपासून या भरतीसाठी अर्ज करू शकतील. या भरतीसाठी अर्ज करण्याची (Vacancy Application) अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2023 आहे.

भरती अधिसूचनेनुसार, ही मोहीम सामान्य बँकिंग स्ट्रीममध्ये क्रेडिट ऑफिसरच्या 350 पदं आणि स्पेशालिस्ट स्ट्रीममध्ये IT ऑफिसरच्या 150 पदांच्या भरतीसाठी चालवली जाईल. JMGS-I मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्सची भरती बँकिंग आणि फायनान्स (PGDBF) मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा उत्तीर्ण झाल्यानंतर केली जाईल.

शैक्षणिक पात्रता

क्रेडिट ऑफिसर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही प्रवाहात पदवीधर असणं आवश्यक आहे. तसेच, आयटी अधिकारी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संगणक विज्ञान आणि संगणक अनुप्रयोग/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये पदवी असणं आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

वयोगट

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 29 वर्षांच्या दरम्यान असावं. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत नियमानुसार सवलत दिली जाईल. 

कशी होणार निवड? 

बँक ऑफ इंडियानं जारी केलेल्या जागांवर उमेदवारांची निवड ऑनलाईन टेस्ट, जीडी (GD) आणि पर्सनल इंटव्ह्यूमार्फत (Interview) केली जाईल. 

किती भरावं लागणार अर्ज शुल्क? 

भरतीसाठी (Recruitment) अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क देखील भरावं लागेल. सामान्य / EWS / OBC उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 850 रुपये आहे. तर, SC/ST/PWD उमेदवारांसाठी कमाल वय 175 रुपये निश्चित करण्यात आलं आहे. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात.

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिती दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Job Majha : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिऐशन आणि महापारेषणमध्ये विविध पदांसाठी भरती 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीतील आमदाराच्या बॅनरवरून तुतारी गायब; शिंदे, गोगावलेंची एन्ट्री, चर्चांना उधाण
शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीतील आमदाराच्या बॅनरवरून तुतारी गायब; शिंदे, गोगावलेंची एन्ट्री, चर्चांना उधाण
Santosh Deshmukh Case : सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?
सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?
Supriya Sule Beed: अमित शाहांची गुप्त भेट, मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरला, मस्साजोगमध्ये जाऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांची मस्ती उतरवा!
अमित शाहांची गुप्त भेट, मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरला, मस्साजोगमध्ये जाऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांची मस्ती उतरवा!
Mumbai Crime News: युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट
युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Meet Deshmukh Family : 'वरुन फोन आला तक्रार घेऊ नका मग कितीही झालं तरी दखल घेत नव्हते'ABP Majha Headlines : 10 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 18 Feb 2025 : ABP Majha : सकाळी 10 च्या हेडलाईन्सSupriya Sule Santosh Deshmukh Mother:लेकराला स्वयंपाक केला,5 रिंग वाजल्या देशमुखांच्या आईचा टाहोChhatrapati Sambhajinagar : हर हर महादेव, शिवजयंतीनिमित्त Ambadas Danve यांची तलवारबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीतील आमदाराच्या बॅनरवरून तुतारी गायब; शिंदे, गोगावलेंची एन्ट्री, चर्चांना उधाण
शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीतील आमदाराच्या बॅनरवरून तुतारी गायब; शिंदे, गोगावलेंची एन्ट्री, चर्चांना उधाण
Santosh Deshmukh Case : सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?
सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?
Supriya Sule Beed: अमित शाहांची गुप्त भेट, मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरला, मस्साजोगमध्ये जाऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांची मस्ती उतरवा!
अमित शाहांची गुप्त भेट, मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरला, मस्साजोगमध्ये जाऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांची मस्ती उतरवा!
Mumbai Crime News: युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट
युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट
SIP : शेअर बाजारात घसरण सुरुच, म्युच्युअल फंडमधील SIP थांबवावी की सुरु ठेवावी? सहा प्रमुख मुद्दे
शेअर बाजारात घसरण सुरुच, म्युच्युअल फंडमधील SIP थांबवावी की सुरु ठेवावी? सहा प्रमुख मुद्दे
आहेराच्या पाकिटात 1 रुपयाचं नाणं देण्याचं कारण काय?
आहेराच्या पाकिटात 1 रुपयाचं नाणं देण्याचं कारण काय?
Santosh Deshmukh Case: बीड पोलीस ॲम्बुलन्समधून संतोष देशमुखांची बॉडी घेऊन वेगळ्याच दिशेने गेले, पण मस्साजोगच्या तरुणांनी पाठलाग केल्याने 'तो' घाणेरडा प्लॅन फसला?
बीड पोलीस ॲम्बुलन्समधून संतोष देशमुखांची बॉडी घेऊन वेगळ्याच दिशेने गेले, पण मस्साजोगच्या तरुणांनी पाठलाग केल्याने 'तो' घाणेरडा प्लॅन फसला?
Shahaji Bapu Patil : एक दिवस आदित्यच उद्धव ठाकरेंना सोडून जाण्याची भाषा करतील, शहाजीबापूंची तुफान टोलेबाजी
एक दिवस आदित्यच उद्धव ठाकरेंना सोडून जाण्याची भाषा करतील, शहाजीबापूंची तुफान टोलेबाजी
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.