एक्स्प्लोर

Bank Job : SBI मध्ये बंपर भरती, 1400 हून अधिक पदांवर नोकरीची संधी; लवकर करा अर्ज

SBI Recruitment 2022 : स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ( SBI ) 1400 हून अधिक CBO पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2022 आहे.

SBI CBO Recruitment 2022 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ( SBI ) बंपर भरती करण्यात येत आहे. या भरती अंतर्गत SBI कडून 1400 हून अधिक पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ( SBI ) 1400 हून अधिक CBO पदांवर भरती करण्यात येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून सर्किल बेस्ड ऑफिसर पदांसाठीच्या 1422 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे काही दिवस उरले आहेत.

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2022 आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्यावा. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. यासाठी उमेदवारांना sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज कारावा लागेल. या पदांवरील निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येईल. यासाठीची लेखी परीक्षा 04 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात येणार आहे. 

1400 हून अधिक पदांवर भरती

 स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ( SBI ) CBO भरती अंतर्गत एकूण 1422 पदांवर भरती केली जाणार आहे. त्यापैकी 1400 पदे नियमित तर 22 पदं बॅकलॉगमधील आहेत. एकूण 1422 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

या भरतीसाठी वयोमर्यादा

SBI CBO रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्ष या दरम्यान असणं गरजेच आहे. 

शैक्षणिक पात्रता

SBI CBO भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केलेलं असावं. यासोबतच इंटीग्रेडेट ड्यूल डिग्री आणि वैद्यकीय, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्जाची फी किती आहे?

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, जनरल / EWS आणि OBC श्रेणीतील उमेदवारांना 750 रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC, ST आणि PWD श्रेणीतील उमेदवारांना शुल्कातून सवलत देण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया कशी असेल?

या पदांसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा, स्क्रीनिंग आणि मुलाखत फेरीच्या आधारे केली जाईल. अधिकृत अधिसूचना पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. SBI CBO भरतीअंतर्गत अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
IND vs AUS : ऑस्ट्रेलियात टीम इंडिया संकटात, रोहित शर्मा अन् गौतम गंभीरमधील समन्वयावर सवाल,  दोन मालिकेतील पराभवाचा दाखला 
रोहित अन् गंभीरमधील केमिस्ट्रीवर प्रश्नचिन्ह, टीम इंडिया ऑस्ट्रेलियात संकटात,नेमकं काय घडतंय?
Chhagan Bhujbal : भुजबळ म्हणाले, जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना; आता राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; म्हणाले, अजितदादांनी त्यांच्यासाठी...
भुजबळ म्हणाले, जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना; आता राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; म्हणाले, अजितदादांनी त्यांच्यासाठी...
Nagpur News : महायुतीच्या सर्व आमदारांना संघ कार्यालयातून निमंत्रण; अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष   
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात महायुतीच्या सर्व आमदारांना निमंत्रण; अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष   
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange on Bhujbal : मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याचं मला देणं घेणं नाही, भुजबळांवर भाष्य टाळलंPrakash Ambedkar Full PC : सोमनाथ सूर्यवंशींच्या अंत्यसंस्काराला मी थांबणार : प्रकाश आंबेडकरAshok Chavan :मी मुख्यमंत्री असतो, तर नांदेडला मंत्रिपद देण्याचा विचार केला असताRajendra Gavit on Cabinet|महायुतीच्या मंत्रिमंडळात आदिवासी आमदारांना स्थान नाही,राजेंद्र गावित नाराज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
IND vs AUS : ऑस्ट्रेलियात टीम इंडिया संकटात, रोहित शर्मा अन् गौतम गंभीरमधील समन्वयावर सवाल,  दोन मालिकेतील पराभवाचा दाखला 
रोहित अन् गंभीरमधील केमिस्ट्रीवर प्रश्नचिन्ह, टीम इंडिया ऑस्ट्रेलियात संकटात,नेमकं काय घडतंय?
Chhagan Bhujbal : भुजबळ म्हणाले, जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना; आता राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; म्हणाले, अजितदादांनी त्यांच्यासाठी...
भुजबळ म्हणाले, जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना; आता राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; म्हणाले, अजितदादांनी त्यांच्यासाठी...
Nagpur News : महायुतीच्या सर्व आमदारांना संघ कार्यालयातून निमंत्रण; अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष   
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात महायुतीच्या सर्व आमदारांना निमंत्रण; अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष   
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
गडकरींच्या भेटीनंतर मुनंगटीवार थेट बोलले, म्हणाले; ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून लढला, त्यांना मंत्रिपद दिलं, कालपर्यंत माझं नाव होतं, पण...
गडकरींच्या भेटीनंतर मुनंगटीवार थेट बोलले, म्हणाले; ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून लढला, त्यांना मंत्रिपद दिलं, कालपर्यंत माझं नाव होतं, पण...
धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?
धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?
भुजबळांसारख्या वरिष्ठ ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळात स्थान न मिळणे दुर्दैवी; बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया, म्हणाले, मनोज जरांगे...
भुजबळांसारख्या वरिष्ठ ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळात स्थान न मिळणे दुर्दैवी; बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया, म्हणाले, मनोज जरांगे...
Embed widget