एक्स्प्लोर
Delhi Elections Result 2020 : ‘फिर एक बार केजरीवाल’, पक्ष कार्यालयामध्ये जोरदार सेलिब्रेशन

1/6

आम आदमी कार्यकर्त्यांनी पूर्ण कार्यालय फुग्यांनी सजवलं आलं आहे.
2/6

दिल्ली विधानसभेसाठी एका टप्प्यात 70 जागांसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. त्यानंतर झालेल्या बहुसंख्य एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्ष सरकार स्थापन करेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. आत्ताच्या कलातही हेच चित्र दिसून येत आहे
3/6

या जीपवर पक्षाचं चिन्ह असलेल्य़ा झाडूचा देखील आहे. निकालानंतर याच जीपमधून अरविंद केजरीवालांची रॅली निघणार आहे.
4/6

विजयानंतरच्या रोड शो आम आदमी पार्टीने एका जीपला खास पद्धतीने सजवलं आहे. कार्यकर्ते आता फक्त अंतिम निकालाच्या प्रतिक्षेत आहेत.
5/6

आम आदमी पक्षाला दणदणीत विजय मिळाल्यानंतर दिल्लीतल्या कार्यालयात जल्लोष करण्यात येत आहे. एक्झिट पोलनंतर अंदाज घेत आपच्या कार्यालयात आधीपासूनच जल्लोषाची जय्यत तयारी कऱण्यात आली होती.
6/6

अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष दिल्लीचं तख्त पुन्हा राखणार हे जवळपास निश्चित झालं आहे. दिल्ली विधानसभेच्या सर्व 70 जागांचे कल हाती आले आहेत. या कलांनुसार दिल्लीकरांनी तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल यांना साथ दिल्याचं चित्र आहे.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
नाशिक
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
