एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE : राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा सुरु
2019 च्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा आज सर्वात मोठा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मंत्र्यांची नावं घोषित झाली आहेत. एकूण 13 जण शपथ घेतील. त्यामध्ये 9 नव्या चेहऱ्यांचा समावेश असेल, तर 4 राज्यमंत्र्यांना प्रमोशन मिळणार आहे. यात 4 माजी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जेडीयू, शिवसेना आणि एआयएडीएमकेला संधी मिळणार नाही.
LIVE
Background

10:29 AM (IST) • 03 Sep 2017
LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात पोहोचले
10:27 AM (IST) • 03 Sep 2017
10:11 AM (IST) • 03 Sep 2017
रविशंकर प्रसाद आणि मुख्तार अब्बास नक्वी राष्ट्रपती भवनात पोहोचले
10:09 AM (IST) • 03 Sep 2017
10:08 AM (IST) • 03 Sep 2017
केंद्रीय मंत्री अनंत गितेही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement