एक्स्प्लोर

सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असणारं हे Zombie Reddy प्रकरण नेमकं आहे तरी काय?

सोशल मीडियावर क्षणाक्षणाला ट्रेंड अर्थात सोप्या शब्दांत सांगावं तर चर्चेत असणारे विषय बदलत असतात.

मुंबई : सोशल मीडियावर क्षणाक्षणआला ट्रेंड अर्थात सोप्या शब्दांत सांगावं तर चर्चेत असणारे विषय बदलत असतात. अशातच सध्या कलाविश्वाशी संबंधित एका मुद्द्यानं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. यातूनच ट्रेंडमध्ये आला आहे, Zombie Reddy. 

आता तुम्हीही म्हणाल हे नेमकं काय प्रकरण? तर, हा एक चित्रपट असून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी हा चित्रपट आता सज्ज झाला असून, त्यासंदर्भातील अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे. प्रशांत वर्माच्या या थरारपटात तेजा सज्जा, दक्षा नगरकर, आणि आनंदी हे कलाकार झळकणार आहेत. 5 फेब्रुवारीलाच हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता, ज्यानंतर आता हा चित्रपट डिजिटल माध्यमातील प्रेक्षकांच्याही भेटीला आला आहे. 

Corona मुळं क्वारंटाईन असणाऱ्या मिलिंद सोमणला पीपीई किट घालून भेटायला आलं तरी कोण? 

एएचए या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट 26 मार्चला प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. प्रशांत वर्मा दिग्दर्शित या तेलुगूभाषी चित्रपटाची निर्मिती राज शेखर वर्मा यांनी केली आहे. तेलुगू भाषेतील पहिला झोम्बीपट म्हणूनही या चित्रपटाकडे पाहिलं जातं. हा चित्रपट त्यात असणाऱ्या तांत्रिक बारकाव्यांमुळे कमालीचा चर्चेत आला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ahavideoIN (@ahavideoin)

नुकताच डिजीटल माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुख्य म्हणजे फक्त तेलुगू प्रेक्षकांपुरताच सीनीत नसून, हा चित्रपट विविधभाषी प्रेक्षकांकडूनही पाहिला जात आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Sonali Bendre Sohla Marathi Movie: सोनाली बेंद्रेची मराठी सिनेमातली दमदार एन्ट्री! 'सोहळा'ची पहिली झलक दाखवत म्हणाली, अनेक वर्षांत..
सोनाली बेंद्रेची मराठी सिनेमातली दमदार एन्ट्री! 'सोहळा'ची पहिली झलक दाखवत म्हणाली, अनेक वर्षांत..
Tuzya Aaila Marathi Movie: आईवरून हासडलेली शिवी अन् शाळकरी पोरांचा खेळ; सुजय डहाकेंचा 'तुझ्या आयला' सिनेमा खाडकन भानावर आणेल
आईवरून हासडलेली शिवी अन् शाळकरी पोरांचा खेळ; सुजय डहाकेंचा 'तुझ्या आयला' सिनेमा खाडकन भानावर आणेल
Rani Mukherjee Mother Krishna Mukherjee Death: अभिनेत्री राणी मुखर्जीला मातृशोक; डोक्यावरुन आईचं छत्र हरपलं, कृष्णा मुखर्जींचे निधन
अभिनेत्री राणी मुखर्जीला मातृशोक; डोक्यावरुन आईचं छत्र हरपलं, कृष्णा मुखर्जींचे निधन
Ayushmann Khurrana Meghana Sajjanar: कौतुकास्पद! आयुष्मान खुराना भारतीय नेमबाज मेघनाच्या मदतीला धावला; थेट रायफल गिफ्ट केली, भेटीचे PHOTOs व्हायरल
कौतुकास्पद! आयुष्मान खुराना भारतीय नेमबाज मेघनाच्या मदतीला धावला; थेट रायफल गिफ्ट केली, भेटीचे PHOTOs व्हायरल

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Call Rahul Bondre : आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही कुठं जाऊ नका,राहुल गांधी यांचा राहुल बोंद्रेंना फोन
Maharashtra Dushkal : दुष्काळ जाहीर होणार, मदत कधी मिळणार Special Report
JainMuni KabootarKhana : पुन्हा धडपड कबुतरांसाठी फडफड Special Report
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 सप्टेंबर 2026 | मंगळवार
Pandharpur Crime Love Story: प्रियकर सुनेबद्दल वाईट बोलला, आजीबाईंनी कायमचा संपवला, पंढरपूरच्या लव्हस्टोरीचा भयानक शेवट
प्रियकर सुनेबद्दल वाईट बोलला, आजीबाईंनी कायमचा संपवला, पंढरपूरच्या लव्हस्टोरीचा भयानक शेवट
लक्झरी बस अडवून FDA ची धाड; मिठाईसाठी नेण्यात येणारा 16 लाखांचा खवा जप्त, चाचणीसाठी प्रयोगशाळेत
लक्झरी बस अडवून FDA ची धाड; मिठाईसाठी नेण्यात येणारा 16 लाखांचा खवा जप्त, चाचणीसाठी प्रयोगशाळेत
Shweta Mahale on Rahul Bondre : राहुल गांधी यांच्या फोननंतर राहुल बोंद्रे यांचा काँग्रेसमध्येच थांबण्याचा निर्णय, चिखलीच्या आमदार श्वेता महाले म्हणाल्या..
राहुल बोंद्रे यांचा काँग्रेसमध्येच थांबण्याचा निर्णय, चिखलीच्या आमदार श्वेता महाले म्हणाल्या...
विशाखा राऊत यांना सर्वोच्च न्यायालयातून धक्का; उच्च न्यायालयाचा निर्णय कायम, पण रिक्त जागेवर तुर्तास नियुक्ती नको
विशाखा राऊत यांना सर्वोच्च न्यायालयातून धक्का; उच्च न्यायालयाचा निर्णय कायम, पण रिक्त जागेवर तुर्तास नियुक्ती नको
पाऊस नाही, पीकं वाळली; शेतकऱ्यांनी तहसीलसमोर सोयाबीनसह बैलगाडी पेटवली
पाऊस नाही, पीकं वाळली; शेतकऱ्यांनी तहसीलसमोर सोयाबीनसह बैलगाडी पेटवली
Bhiwandi Crime Magur fish Walking catfish: भिवंडीत सापडला धोकादायक मांगूर माशांचा प्रचंड साठा, लगेच खड्डा खणला अन् भसाभसा मीठ ओतून संपवलं
भिवंडीत सापडला धोकादायक मांगूर माशांचा प्रचंड साठा, लगेच खड्डा खणला अन् भसाभसा मीठ ओतून संपवलं
दुष्काळ निवारणासाठी उपसमिती गठीत, सर्व मंत्री-आमदार बांधावर दिसतील; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
दुष्काळ निवारणासाठी उपसमिती गठीत, सर्व मंत्री-आमदार बांधावर दिसतील; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
Embed widget