एक्स्प्लोर

Corona मुळं क्वारंटाईन असणाऱ्या मिलिंद सोमणला पीपीई किट घालून भेटायला आलं तरी कोण?

हल्लीच अभिनेता मिलिंद सोमण यानं आपण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून सांगितलं होतं

मुंबई : हल्लीच अभिनेता मिलिंद सोमण यानं आपण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून सांगितलं होतं. कोरोनाची लागण झाल्याचं निदान होताच मिलिंदनं स्वत:ला क्वारंटाईनही करुन घेतलं. जिथं तो यावरचे पूर्ण उपचारही घेत आहे. असं असतानाच आता धुळवडीच्या आणि होळीच्या निमित्तानं त्यानं एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. 

मिलिंदनं या पोस्टच्या माध्यमातून खाण्यापिण्याच्या सवयींपासून या दरम्यानच्या काळात आपण नेमकी कशी काळजी घेत आहोत यासंबंधीची माहिती दिली. बरं, त्यानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये एक व्यक्तीही दिसत आहे. पीपीई किट, मास्क घातलेली ही व्यक्ती आहे तरी कोण जी थेट क्वारंटाईनमध्ये असतानाही मिलिंदला भेटायला गेली आहे असाच प्रश्न नेटकऱ्यांना पडला. 

Kareena Kapoor Khan ने शेअर केला थ्रोबॅक फोटो; सोशल मीडियावर होतोय व्हायरल

मिलिंदनंच या प्रश्नाचं उत्तर पोस्टच्या कॅप्शनमध्ये दिलं. होळीच्या निमित्तानं त्याची पत्नी अंकिता ही मिलिंदच्या भेटीला गेली असून, त्याच्यासाठी तिनं आईनं पाठवलेल्या पुरणपोळ्या आणि आंबाही नेला. अर्थात मिलिंदसाठी हे सारंकाही अगदी खासच. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

क्वारंटाईनमध्ये असण्याचा 7 वा दिवस आणि होळीच्या निमित्तानं केलेल्या या पोस्टमध्ये त्यानं आपल्या आरोग्याचीही माहिती दिली. चव आणि कोणत्याही वस्तूचा वास न येत असल्याची बाब मांडत त्यानं आपल्याला इतर कोणतीही लक्षणं नसल्याचं स्पष्ट केलं. कोरोना संसर्ग झाल्याच्या या काळात तो शरीर आणि सोबतच मनाला, विचारांनाही विश्रांती देण्यासाठी संपूर्ण दिवस झोपूनच काढत आहे. आरोग्यासाठी ही बाबही तितकीच महत्त्वाची असल्याचं त्यानं इथं स्पष्ट म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget