एक्स्प्लोर

Nawazuddin Siddiqui : 'कंगनासोबत काम करायला भिती वाटते का?'; नवाजुद्दीन सिद्दीकीनं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष

 ‘टिकू वेड्स शेरू’ (Tiku Weds Sheru) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Nawazuddin Siddiqui : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकतो. तो लवकरच  ‘टिकू वेड्स शेरू’ (Tiku Weds Sheru) या चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती कंगना रनौतनं(Kangana Ranaut) केली आहे. तसेच या चित्रपटचं दिग्दर्शन साई कबीरनं केलं आहे. चित्रपटामध्ये नवाजुद्दीबरोबरच अवनीत कौर (Avneet Kaur) देखील महत्वाची भूमिका साकारणार आहे. एका मुलाखतीमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीला कंगनासोबत काम करताना आलेल्या अनुभवाबद्दल विचारण्यात आले. यावर नवाजुद्दीनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं. 

अशी चर्चा सुरू असते की, कंगनासोबत काम करताना अनेक अभिनेत्यांना भिती वाटते, तुम्हाला कंगनासोबत काम करताना कसा अनुभव आला?' असा प्रश्न मुलाखतीमध्ये नवाजुद्दीला विचारण्यात आला. या प्रश्नावर नवाजुद्दीननं उत्तर दिलं, ' मला आजिबात भिती वाटली नाही. ती खूप चांगली निर्माती आहे, तिच्यासोबत काम करून खूप मजा आली. ती खूप चांगली मुलगी आहे.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nawazuddin Siddiqui (@nawazuddin._siddiqui)

‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटाचं शूटिंग फेब्रुवारी महिन्यामध्ये संपले. चित्रपट हा अॅमेझॉन या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. लवकरच कंगनाचा धाकड हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. 

हेही वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
Ma Behen Trailer: ‘बॉडी’ लपवता लपवता मायलेकीची दमछाक; माधुरी दीक्षितचा डोकं चक्रावणारा सिनेमाचा ट्रेलर पाहिलात?
‘बॉडी’ लपवता लपवता मायलेकीची दमछाक; माधुरी दीक्षितचा डोकं चक्रावणारा सिनेमाचा ट्रेलर पाहिलात?
Vijay Patkar :
"मंत्र्याचा OSD कोल्हापुरात ठाण मांडून बसलाय..."; विजय पाटकरांनी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतील 'दबावशाही' केली उघड!
Deool Band 2 Box Office Collection: 'देऊळ बंद 2'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; मुंबई-पुण्यात चित्रपटाची प्रचंड क्रेझ; 3 दिवसांत किती कमावले?
'देऊळ बंद 2'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; मुंबई-पुण्यात चित्रपटाची प्रचंड क्रेझ; 3 दिवसांत किती कमावले?

व्हिडीओ

Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक
Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
Embed widget