एक्स्प्लोर

Video : भर थिएटरमध्येच प्रेक्षकांमधल्या महिलेची अभिनेत्याला बेदम मारहाण, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल; नेमकं काय घडलं?

Video : सिनेमात अभिनेत्याची खलनायिकेची भूमिका पाहून प्रेक्षकांमधील एका महिलेने उठून अभिनेत्याला थेट मारहाणच करायला सुरुवात केली..

Viral Video : बऱ्याचदा सिनेमांमध्ये (South Movie) प्रेक्षक भावनिकदृष्ट्या बरेच गुंतलेले असतात. असाच काहीसा प्रसंग हैदराबादमधील एका थिएटरमध्ये पाहायला मिळाला आहे. तेलुगू अभिनेता एनटी रामास्वामी यांची खलनायिकेची भूमिका पाहून थिएटरमध्येच त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांनी 'लव्ह रेड्डी' या सिनेमात खलनायिकेची भूमिका साकारली आहे. त्यांची ही भूमिका पाहून एका महिलेला राग खूप अनावर झाला आणि त्या महिलेने अभिनेत्याला बेदम मारहाण केली. 

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भर थिएटरममध्ये या महिलेने अभिनेत्याला मारहाण केली आहे. त्यानंतर उपस्थितांनी देखील हा प्रकार सावरण्याचा बराच प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतंय. पण तरीही या महिलेचा राग फार अनावर झाला आणि तिने अभिनेत्याला बेदम मारहाण केली.                                                     

महिलेला इतका राग का आला?

लव्ह रेड्डी या सिनेमातील एक सीनही व्हायरल व्हिडीओमध्ये दाखण्यात आला आहे. यामध्ये रामास्वामी एका प्रेम करणाऱ्या जोडप्याच्या मध्ये येत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे ते त्यांच्यावर हल्लाही करतात. हे सगळं पाहून शेवटी घडलेल्या प्रकारामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. तसेच सोशल मीडियावरही या घटनेमुळे अनेकांना धक्का बसलाय. अनेकांनी सिनेमात इतकंही गुंतून न जाण्याचं आवाहन केलं आहे. 

सिनेमा संपल्यानंतर सगळे कलाकार हे स्टेजजवळ उभे राहून प्रेक्षकांचे आभार मानत असतात. पण या सिनेमातील अभिनेत्याची खलनायिकेची भूमिका पाहिली आणि महिला जिथे सगळे कलाकार उभे होते, तिथे जाऊन अभिनेत्याला बेदम मारहाण केली. तिथल्या लोकांनी त्या महिलेला लांब करण्याचाही प्रयत्नही केला पण तरीही त्या महिलेचा राग अनावर झाला. ही घटना अगदी काही क्षणात घडली.  त्या महिलेला तिचा राग शांत करण्यासाठी बराच वेळ गेला. ती थिएटरमध्ये खूप आरडाओरडाही करत होती.  

ही बातमी वाचा : 

Aarya Jadhao : 'हे घर तुझं आहे त्यामुळे हक्काने ये...जशी मी आर्याची आई तशीच तुझी', सूरजसोबत आर्याच्या आईचा खास संवाद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासRaj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Embed widget