एक्स्प्लोर

Shehnaaz Gill : सिद्धार्थसोबत माझं काय नातं हे मी कोणाला का सांगू?, शिल्पा शेट्टीच्या चॅट शोमध्ये शहनाझने सोडलं मौन!

Shehnaaz Gill : मानसिक आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्तीवर आधारित शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) 'शेप ऑफ यू' चॅट शोमध्ये शहनाज गिलने (Shehnaaz Gill) सहभाग घेतला होता.

Shehnaaz Gill : 'बिग बॉस' फेम शहनाज गिलचे (Shehnaaz Gill) बॉडी ट्रान्सफॉर्मेशन सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहे. गेल्या वर्षी अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज बराच काळ या धक्क्यातून सावरली नव्हती. यादरम्यान तिने पंजाबी चित्रपट 'हौसला रख'चे शूटिंग आणि प्रमोशनही केले. अभिनेत्री सध्या डब्बू रत्नानीसाठी बरेच सिझलिंग फोटोशूट करत आहे. शहनाज आता तिच्या पूर्वीच्या आयुष्यात परतत आहे. परंतु, काही लोकांना ते अजिबात रुचलेले नाही. अनेक लोक तिला अजूनही ट्रोल करत आहेत. मात्र, आता यावर अभिनेत्रीने मौन सोडले आहे.

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनी शहनाज एका पार्टीत डान्स करताना दिसली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. शहनाजची खिल्ली उडवली जाऊ लागली, लोक विचारू लागले की, सिद्धार्थला इतक्या लवकर विसरलीस का?

शिल्पाच्या प्रश्नावर शहनाझचे उत्तर!

मानसिक आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्तीवर आधारित शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) 'शेप ऑफ यू' चॅट शोमध्ये शहनाज गिलने या घटनेवर चर्चा केली. शहनाझ तू नेहमी आनंदी कशी राहतेस?, शिल्पाच्या या प्रश्नावर बोलताना शहनाजने उत्तर दिले की, मी नेहमी आनंदी राहावे अशी सिद्धार्थची इच्छा होती.

शहनाज म्हणाली, 'मला हसण्याची संधी मिळाली तर मी हसेन, आणि मला आनंद होईल. मला दिवाळी साजरी करायची असेल, तर मी दिवाळी साजरी करेन. कारण, निरोगी राहण्यासाठी आनंदी राहणे खूप गरजेचे आहे. मी स्वतःही ते करण्याचा प्रयत्न करते. या विषयावर मी पहिल्यांदाच बोलते आहे आणि ते ही तुम्ही मला विचारलं म्हणूनच... अन्यथा, कोणी काहीही म्हणो, मी या विषयांवर कधीही बोलणार नाही.'

सिद्धार्थसोबतचं नात काय होतं, हे मी कुणाला का सांगू?

सिद्धार्थसोबतच्या नात्याबद्दल बोलताना ती म्हणाली, 'सिद्धार्थसोबतच्या माझ्या नात्याबद्दल मी कुणाला का सांगू? माझे त्याच्याशी काय नाते होते, माझे त्याच्याशी काय संबंध होते, याचे उत्तर कोणालाही देण्याची मला गरज नाही. तो माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे फक्त मला माहीत होतं. मी त्याच्यासाठी किती महत्त्वाचे होते? हे मला स्वतःला माहित आहे आणि ते इतर कोणाला समजावून सांगण्याची गरज मला वाटत नाही.’

हेही वाचा:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget