एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : मालिकांमधील कलाकारांची बिग बॉसच्या घरात होणार एन्ट्री? 'या' अभिनेत्यांच्या नावाची जोरदार रंगली चर्चा 

Bigg Boss Marathi :  बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनसाठी मालिकाविश्वातील दोन अभिनेत्यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. 

Bigg Boss Marathi :  बहुप्रतिक्षित कार्यक्रम बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi Season 5) पाचवा सिझन येत्या 28 जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या या सिझनमध्ये घरातल्या सदस्यांची शाळा घेण्यासाठी रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) होस्टच्या खुर्चीत बसणार आहे. त्यामुळे आता या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून कोण सहभागी होणार याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. त्याचसाठी सोशल मीडियावरही विविध शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

काही दिवसांपूर्वीच कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिच्या नावाची चर्चा होती. त्यातच आता मालिकांमधील दोन अभिनेत्यांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट देखील व्हायरल होत आहेत. कलर्स मराठी वाहिनीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेतील अभिनेता विवेक सांगळे आणि स्टार प्रवाह वाहिनीवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतील चेतन वडनेरे हे दोन कलाकार झळकण्याची शक्यता आहे. 

चेतन आणि विवेक दिसणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री?

दरम्यान चेतन आणि विवेक या दोघांच्याही मालिका संपून बराच काळ लोटला आहे. त्यातच त्या दोघांचे सध्या कोणते प्रोजेक्ट सुरु आहे, याबाबतही काही माहिती नाही. त्यामुळे हे दोघेही आता बिग बॉसच्या घरात दिसू शकतात. पण अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. परंतु चेतन आणि विवेकला बिग बॉसच्या घरात पाहण्यासाठी त्यांचे चाहते मात्र बरेच उत्सुक आहेत. तसेच हे दोघे घरात जाणार का हे 28 जुलै रोजी कळेलच.                                                                   


Bigg Boss Marathi : मालिकांमधील कलाकारांची बिग बॉसच्या घरात होणार एन्ट्री? 'या' अभिनेत्यांच्या नावाची जोरदार रंगली चर्चा 

अंकिता वालावलकर बिग बॉसच्या घरात होणार सहभागी?

अंकिता वालावलकर ही सोशल मीडियावर बरीच चर्चेत असते. त्यामुळे बिग बॉसच्या घरात अंकिताची एन्ट्री होऊ शकते. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरच्या तिच्या काही पोस्टमुळे तिला ट्रोलिंगला देखील सामोरं जावं लागतं. म्हणूनच बिग बॉसच्या घरात येणारी पहिली स्पर्धक ही अंकिता असणार का? अशा चर्चा सध्या जोर धरु लागल्या आहेत. पण अंकिता बिग बॉसच्या घरात येणार की नाही हे येत्या 28 जुलै रोजी स्पष्ट होईल. 

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचा पहिला स्पर्धक ठरला? 'कोकण हार्टेड गर्ल'च्या नावाची जोरदार चर्चा

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Embed widget