एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचा पहिला स्पर्धक ठरला? 'कोकण हार्टेड गर्ल'च्या नावाची जोरदार चर्चा

Bigg Boss Marathi 5 : अवघ्या काही दिवसांत बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सुरु होणार आहे. त्याआधी कोकण हार्टेड गर्लच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. 

Bigg Boss Marathi Season 5 : कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीवर येत्या 28 जुलैपासून बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) पाचव्या सिझनची सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वीच पाचव्या सिझनची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली असल्याचं पाहायला मिळतंय. पण या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून कोण उपस्थित राहणार ही गोष्ट मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे. त्यातच अनेकांच्या नावाच्या जोरदार चर्चा देखील सुरु झाल्या आहेत. 

रितेश देशमुखची एन्ट्री ही या सिझनमधलं पहिलं सरप्राईज होतं. त्यामुळे या सिझनमध्ये बरेच सरप्राईजेस मिळणार असल्याचंही सोशल मीडियावर म्हटलं जात आहे. पण आता एका स्पर्धकाच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सोशल मिडिया स्टार ही स्पर्धक असून तिच्या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. ही स्टार दुसरी तिसरी कुणी नसून अंकिता वालावलकर आहे. 

अंकिता वालावलकर बिग बॉसच्या घरात होणार सहभागी?

अंकिता वालावलकर ही सोशल मीडियावर बरीच चर्चेत असते. त्यामुळे बिग बॉसच्या घरात अंकिताची एन्ट्री होऊ शकते. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरच्या तिच्या काही पोस्टमुळे तिला ट्रोलिंगला देखील सामोरं जावं लागतं. म्हणूनच बिग बॉसच्या घरात येणारी पहिली स्पर्धक ही अंकिता असणार का? अशा चर्चा सध्या जोर धरु लागल्या आहेत. पण अंकिता बिग बॉसच्या घरात येणार की नाही हे येत्या 28 जुलै रोजी स्पष्ट होईल. 

View this post on Instagram
 
A post shared by Bigg Boss Marathi 5 updates 👁️ (@biggbossmarathi_5)

प्रत्येक आठवड्यात झटका आणि मनोरंजनाचा धमाका

मराठी मनोरंजनाचा बाप... ज्याची वाट अख्खा महाराष्ट्र बघतो... सुरु व्हायच्या आधीच ज्याच्या बद्दलच्या चर्चेला उधाण येतं, असा आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम 'बिग बॉस मराठी' अवघ्या काही दिवसांत सुरू होत आहे. तारीख जाहीर झाल्याने यंदा कोणते स्पर्धक 'बिग बॉस मराठी'च्या घरात धूम करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ‘बिग बॉस मराठी'चं बिगुल आता वाजणार आणि  स्पर्धकांच्या करामतींचा आता कस लागणार!  प्रत्येक आठवड्यात लागेल  झटका, आणि रंगणार मनोरंजनाचा धमाका. अशक्य अशा गोष्टींनी बनलेला 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी आता सज्ज आहे. घरातील मजा, मस्ती, डाव , प्रतिडाव आणि नव्या होस्टची कमाल अशा साऱ्याच गोष्टी पाहण्याची , अनुभवण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.  

ही बातमी वाचा : 

Anant-Radhika Reception : लग्न नाही पण रिसेप्शनला मराठी अभिनेत्रींचा जलवा, अंबानींच्या सोहळ्यात अमृता खानविलकरसह 'या' अभिनेत्रींचा सहभाग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune : पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ICC Women's T20 World : Tejaswini Pandit Ek Number Movie  : तेजस्विनी पंडितची निर्मिती असलेला 'येक नंबर' सिनेमाABP Majha Headlines : 11.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra News:विदर्भात महायुतीतले वाद चव्हाट्यावर, धनंजय मुंडे,वळसे पाटलांवर आशिष देशमुखांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune : पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
Amol Mitkari: 'ही' तर बालिश नेत्याच्या डोक्यातील घाण; अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोचरा आरोप
'ही' तर बालिश नेत्याच्या डोक्यातील घाण; अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोचरा आरोप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
Embed widget