एक्स्प्लोर

Vicky Kaushal Propose Katrina : 'मुझसे शादी करोगी' सलमानसमोरच विकीनं केलं कतरिनाला प्रपोज ; मग पुढे जे झालं ते...

सध्या विकी आणि कतरिनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील अभिनेता सलमान खानच्या रिअॅक्शनने अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

Vicky Kaushal Propose Katrina In Front Of Salman Khan : बॉलिवूड कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमी उत्सुक असतात. कधी कलाकारांच्या अफेअरच्या तर कधी ब्रेक-अपच्या चर्चा सोशल मीडियावर होत असतात.  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) लग्नाची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. एका रिपोर्टनुसार,  विकी आणि कतरिना डिसेंबरमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. सध्या विकी आणि कतरिनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील अभिनेता सलमान खानच्या रिअॅक्शनने अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

विकीने केले होते कतरिनाला प्रपोज
2019 मध्ये झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यातील विकी आणि कतरिनाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की , विकी कतरिनाला म्हणतो, 'मी तुझा खूप मोठा फॅन आहे. मुझसे शादी करोगी?'. विकीचं हे वाक्य ऐकल्यानंतर कतरिना स्मित हास्य देते. पण सलमान मात्र हटके रिअॅक्शन देतो. सलमान बहिण अर्पिताच्या खांद्यावर डोकं ठेवून चक्कर आल्यासारखी अॅक्टिंग करतो. व्हिडीओला कमेंट करत अनेक नेटकऱ्यांनी, 'विकीने कतरिनाला प्रपोज केल्यानेच सलमानला चक्कर आली असणार' असं म्हणलं आहे. काही वर्षापूर्वी कतरिना आणि सलमान डेट करत असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर कतरिनाचं नाव अभिनेता रणबीर कपूरसोबत जोडण्यात आले होते. 

Taapsee Pannu : तब्बल 12 तास डोळ्यांवर पट्टी... अन् तापसीनं केलं असं काही; तुम्हीही ऐकून थक्क व्हाल!

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अडकणार विवाहबंधनात 
एका रिपोर्टनुसार,  विक्की कौशल आणि कतरिना कैफ डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधणार आहेत. 7 ते 9 डिसेंबर दरम्यान त्यांचा शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. हा  सोहळा 700 वर्ष जुन्या असलेल्या राजस्थानमधील एका किल्ल्यात पार पडणार आहे. विवाहासाठी सवाई माधवपूर येथील एक रिसॉर्ट बूक करण्यात आला आहे. या लग्नात कोण उपस्थित असणार याबद्दल मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.

Netflix Website : Netflix प्रेमींसाठी खुशखबर! लोकप्रिय सिनेमे आणि वेब सीरिजसाठी नवी वेबसाइट लॉन्च

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Embed widget