एक्स्प्लोर

Playback Singer Jamuna Rani: संगीतविश्वावर शोककळा! ज्येष्ठ गायिकेचं निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास; 6000 हून अधिक गाण्यांना दिला आवाज

Veteran South Indian Playback Singer: ज्येष्ठ गायिका जमुना राणी यांचे राहत्या घरी निधन झाले आहे.

Playback Singer Jamuna Rani Passes Away: संगीत विश्वातून (Music Industry) एक दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ दक्षिण भारतीय पार्श्वगायिका जमुना राणी (Jamuna Rani) यांचं निधन झालं आहे. बंगळूरू येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  88 व्या वर्षी त्यांचं निधन (Singer Death) झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत बऱ्याच भाषांमध्ये गाणी गायली आहेत (Entertainment). जमुना राणी यांनी तामिळ, तेलुगु,  कन्नड आणि मल्याळम भाषेत गाणी गायली आहेत.   त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत 6000 हून गाण्यांना आपला सुमधूर आवाज दिला आहे. 1950 ते 1960च्या दशकात यांच्या गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केलं होतं.  त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत अनेक सदाबहार गाणी गायली. जमुना राणी यांचे बंगळूरू येथील त्यांच्या घरी निधन झाले आहे.

जमुना राणी यांचे निधन नेमके कोणत्या कारणामुळे झाले? (Playback Singer Jamuna Rani Passes Away at 88)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वयोमानानुसार झालेल्या आजारामुळे जमुना राणी यांचं निधन झाले आहे.  गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती आहे.  त्या बंगळूरू येथील आपल्या कुटुंबासोबत राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर बंगळूरू येथील कल्लाहल्ली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्यांच्या अंत्यसंस्कार विधीसाठी सिनेविश्वातील मंडळी,  त्यांचे कुटुंब उपस्थित होते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by RAAGA (@raaga.my)

1938 साली त्यांचा जन्म आंध्र प्रदेश येथे झाला होता.  वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी संगीत प्रवासाची सुरुवात केली.  1946 साली त्यांनी 'त्यागय्या'मधून प्लेबॅक सिगिंगच्या कारकि‍र्दीला सुरुवात केली. त्यानंतर 1952 मध्ये त्यांनी 'कल्याणी' या सिनेमाद्वारे त्यांनी तामिळ सिनेसृष्टीत प्रवेश केला. त्यांच्या आवाजाला विशेष दाद मिळाली. ते अल्पावधीतच दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील  सर्वात लोकप्रिय आवाजांपैकी एक बनल्या.  जमुना राणी यांनी आपल्या कारकिर्दीत अभिनेता कमल हसन यांच्या 'नायकन' या ब्लॉकबस्टर सिनेमासाठी गाणं गायलं. 

जमुना राणी यांना भारतीय संगीतातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल  अनेक प्रतिष्ठत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तामिळनाडू सरकारने त्यांना 1998 साली प्रतिष्ठित कलाइमामणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच कला क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना अण्णा पुरस्कारानेही गौरविण्यात आले.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

...I Love You Baba; सलमान खानने जिवलग मित्रासोबतचा फोटो केला शेअर, घट्ट मिठी मारताना दोघेही भावुक, नेटकरी म्हणाले...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget