एक्स्प्लोर

Vada Pav Girl Chandrika Dixit Got Offer: 'एका रात्रीचे 50 लाख...', प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरकडे व्यावसायिकाची 'घाणेरडी मागणी'; पोलखोल करुन म्हणाली, 'माझ्याकडे पुरावे...'

Vada Pav Girl Chandrika Dixit: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेली चंद्रिका दीक्षित हिनं आणखी एक धक्कादायक खुलासा करुन सर्वांना हादरवून सोडलंय. पण, यावेळी चंद्रिकानं तिच्या पतीवर कोणतेही आरोप केलेले नाहीत, तर तिनं दुसऱ्याच एका व्यक्तीची पोलखोल केलीय. 

Vada Pav Girl Chandrika Dixit: 'वडा पाव गर्ल' (Vada Pav Girl) म्हणून ओळखली जाणारी चंद्रिका दीक्षित (Chandrika Dixit) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं आपल्या पतीवर तिची फसवणूक केल्याचा आरोप केलेला. त्यानंतर तिच्या पती युगमनंही काही खळबळजनक खुलासे केलेले. मात्र, या दोघांपैकी नेमकं कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं, हे फक्त ते दोघंच सांगू शकतात. अशातच, आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेली चंद्रिका दीक्षित हिनं आणखी एक धक्कादायक खुलासा करुन सर्वांना हादरवून सोडलंय. पण, यावेळी चंद्रिकानं तिच्या पतीवर कोणतेही आरोप केलेले नाहीत, तर तिनं दुसऱ्याच एका व्यक्तीची पोलखोल केलीय. 

चंद्रिका दीक्षितनं खुलासा केलाय की, तिला 'कॉम्प्रोमाइज' करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, ज्याच्या बदल्यात समोरच्या व्यक्तीनं मोठी रक्कम देण्याची तयारी दर्शवली होती.

चंद्रिकाकडे ई-मेलद्वारे 'कॉम्प्रोमाइज'ची मागणी

अलिकडेच सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत चंद्रिका दीक्षितनं खळबळजनक खुलासा केलाय. ती म्हणाली की, "माझ्याकडे व्यवस्थित ई-मेल आला होता. एक मोठा बिझनेसमन होता. मी तुम्हाला त्या मेलचा स्क्रीनशॉटही देऊ शकते... तो मला रिसॉर्ट देण्याची ऑफर करत होता. त्यानं म्हटलेलं की, "कंडिशन आणि सिच्युएशन तुमची, जागा माझी... चंद्रिका, मी तुम्हाला 50 लाखांची ऑफर देतो, बाकी तुम्ही सांगा..."

चंद्रिकानं पुढे बोलताना सांगितलेलं की, हा प्रस्ताव तिला प्रोफेशनल पद्धतीनं ई-मेलद्वारे पाठवण्यात आला होता. तसेच सैफीनंही सांगितलं की, काही दिग्दर्शक आणि निर्मातेही तिला फोन करून 'कॉम्प्रोमाइज' करण्याचे प्रस्ताव देत होते. काही जणांनी तर तिला दुबईला येण्याचंही आमंत्रण दिलं होतं.

याशिवाय, चंद्रिकानं सांगितलं की, ऑफर देणाऱ्या व्यक्तीनं तिला असंही सुचवलं होतं की, जर पुढे जायचं असेल तर 'कॉम्प्रोमाइज' करावंच लागेल, अन्यथा करिअरमध्ये प्रगती होणार नाही. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रिकानं म्हटलं की, "हे सगळं खरं आहे, खूप घाणेरडं वातावरण आहे..."

ती पुढे म्हणाली की, "लोक म्हणतात की, तुम्हाला अशा प्रकारे पुढे जाऊ देणार नाहीत, यात तथ्य आहे. ब्रँड शूटमध्येही असंच होतं. लोक म्हणतात, एकदा तरी कॉम्प्रोमाइज करावंच लागेल. किती पैसे हवेत ते सांगा असंही विचारतात. दोन-तीन वर्षांच्या लहान मुलींनाही सोडत नाहीत आणि तुम्ही माझ्यावरच आरोप करताय..."

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
Salman Khans Body Double: सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget