एक्स्प्लोर

Urmila Matondkar : उर्मिला मातोंडकर करणार छोट्या पडद्यावर पुनरागमन ; 'या' कार्यक्रमाचे करणार परीक्षण

उर्मिला (Urmila Matondkar) ही छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

Urmila Matondkar : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) ही काही वर्ष अभिनय क्षेत्रासून दूर राहिली. आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. कोरियोग्राफर आणि चित्रपट निर्माता रेमो डिसूजा यांच्यासोबत 'डीआयडी सुपर मॉम्स' (Dance India Dance Super Moms) या कार्यक्रमाच्या नव्या सिझनमध्ये परीक्षकाच्या भूमिकेतून उर्मिला ही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता उर्मिला या शोमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 
 
उर्मिला आहे उत्सुक 
एका मुलाखतीमध्ये उर्मिलानं सांगितलं, 'डीआयडी सुपर मॉम्स या नव्या जर्नीची सुरूवात करण्यासाठी मी उत्सुक आहे. मी या कार्यक्रमाचा भाग असल्याचा मला आनंद वाटतो. हा कार्यक्रम नृत्याची आवड असणाऱ्या  महिलांसाठी खास असणार आहे. मी रेमोसोबत या कार्यक्रमाचे परीक्षण करण्यासाठी आणि सुपर मॉम्सचे परफॉर्मन्स पाहण्यासाठी उत्सुक आहे.  '

 'डीआयडी सुपर मॉम्स' च्या ऑडिशन्सला सुरुवात
देशभरात  'डीआयडी सुपर मॉम्स'  या कार्यक्रमाच्या ऑडिशन्सला सुरुवात झाली आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, भोपाळ, चंदीगड, लखनौ आणि गुवाहाटी या शहरांमध्ये  'डीआयडी सुपर मॉम्स'   कार्यक्रमाचे ऑडिशन्स होणार आहेत. 

अभिनय क्षेत्रातामधून ब्रेक घेण्याबाबत उर्मिलाला एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने उत्तर दिले,'मी अभिनय क्षेत्रात काम करणं सोडलं नाही. पण आयुष्यात अनेक टप्पे येत असतात. मी त्या सर्व टप्प्यांना सामोर जात आहे. जेव्हा मी लग्न केले. तेव्हा मला एन्जोय करायचे होते. मला आयुष्य साचेबद्ध पद्धतीनं जगायला आवडतं नाही. '

उर्मिलानं 2019 मध्ये राजकारणात एन्ट्री केली. उर्मिलाच्या दीवानगी, रंगीला आणि शिकार या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
Imran Khan Stepfather Raj Zutshi Bollywood Actor: ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका, ओळखलं का कोण?
ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
Embed widget