एक्स्प्लोर

Ameesha Patel : अमिषा पटेलनं संजय राऊतांना दिली जादू की झप्पी; व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

अमिषानं (Ameesha Patel) सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Ameesha Patel : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. अमिषाच्या चित्रपटांना तिच्या चाहत्यांची पसंती मिळते. गदर, कहो ना प्यार है आणि भूल भूलैया या चित्रपटामधून अमिषा प्रेक्षकांच्या भेटीस आली. काही दिवसांपूर्वी अमिषानं धर्मवीर या चित्रपटाच्या ट्रेलरला हजेरी लावली होती. या ट्रेलर लाँच वेळी अमिषानं उपस्थित असलेल्या मान्यवरांची भेट घेतली. ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील हजेरी लावली होती. संजय राऊत यांना पाहताच अमिषानं त्यांना जादूची झप्पी दिली. 

अमिषानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती अमिषासोबतच संजय राऊत देखील दिसत आहे. या व्हिडीओला अमिषानं कॅप्शन दिलं, 'मुंबईमध्ये धर्मवीर या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली. या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा' व्हिडीओ शेअर करून अमिषानं संजय राऊत यांना कॅप्शनमध्ये टॅग देखील केलं. 

पाहा व्हिडीओ-

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली होती. तसेच रितेश देशमुख आणि सलमान खान या सेलिब्रिटींनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली. धर्मवीर या चित्रपटामध्ये अभिनेता प्रसाद ओकनं प्रमुख भूमिका साकारली आहे. झी स्टुडिओज आणि मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सनं धर्मवीर चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर प्रविण तरडेनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.  13 मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

हेही वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abhishek Bachchan on Aishwarya Rai: 'मला अशा नात्यात राहायचं नाही जिथे..' घटस्फोटाच्या अफवांनंतर अभिषेक बच्चन स्पष्टपणे बोलला, म्हणाला..
'मला अशा नात्यात राहायचं नाही जिथे..' घटस्फोटाच्या अफवांनंतर अभिषेक बच्चन स्पष्टपणे बोलला, म्हणाला..
Bigg Boss Marathi 6: अखेर, 'त्या' स्पर्धकाला दाखवला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता; नाव समोर आलं; प्रेक्षकही म्हणाले...
अखेर, 'त्या' स्पर्धकाला दाखवला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता; नाव समोर आलं; प्रेक्षकही म्हणाले...
Dhurandhar 2 Box Office Collection: विकडे असो वा वीकेंड, धुरंधर 2 चा एकच दबदबा! 16 व्या दिवशीही कोटीत कमाई, आतापर्यंत किती कलेक्शन?
विकडे असो वा वीकेंड, धुरंधर 2 चा एकच दबदबा! 16 व्या दिवशीही कोटीत कमाई, आतापर्यंत किती कलेक्शन?
Bigg Boss Marathi 6: भाऊंचा कडक धक्का! राकेशच्या अंगावर जाणं विशालला भोवलं; ट्रॉफीवरचा चान्स हकनाक गमावला?  
भाऊंचा कडक धक्का! राकेशच्या अंगावर जाणं विशालला भोवलं; ट्रॉफीवरचा चान्स हकनाक गमावला?  

व्हिडीओ

Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
Nanded Crime : रुग्णालयात जाऊन काटा काढला, नांदेडमधील गँगवॉरची थरकाप उडवणारी कहाणी
Solapur Anjangaon : अंजनगावातील छ. शिवरायांच्या पुतळ्याचा वादावर तोडगा कसा निघाला?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'पुढील संघर्ष सीमेपुरता मर्यादित राहणार नाही, तर कोलकात्यापर्यंत पोहोचून घरात घुसून मारु' पाकिस्तानची भारताला धमकी
'पुढील संघर्ष सीमेपुरता मर्यादित राहणार नाही, तर कोलकात्यापर्यंत पोहोचून घरात घुसून मारु' पाकिस्तानची भारताला धमकी
Abbas Araghchi: 'उड्डाणपूल पुन्हा बांधता येतील, पण अमेरिकेला धडा शिकवण्याची संधी पुन्हा मिळणार नाही'; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्याची जगभरात चर्चा
'उड्डाणपूल पुन्हा बांधता येतील, पण अमेरिकेला धडा शिकवण्याची संधी पुन्हा मिळणार नाही'; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्याची जगभरात चर्चा
'होर्मुझ' सुरु करण्यासाठी इराणने ट्रम्पचा 48 तासांचा अल्टिमेटम फेटाळला; म्हणाले, 'तुम्ही हतबल झाल्याने घाबरुन धमक्या देत आहात आम्ही तुमच्यासाठी नरकाचा दरवाजा उघडू'
'होर्मुझ' सुरु करण्यासाठी इराणने ट्रम्पचा 48 तासांचा अल्टिमेटम फेटाळला; म्हणाले, 'तुम्ही हतबल झाल्याने घाबरुन धमक्या देत आहात आम्ही तुमच्यासाठी नरकाचा दरवाजा उघडू'
Ashok Kharat Crime news: आधी अशोक खरातने सर्वस्व लुटलं, मग इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल झाले, पीडित महिलांना प्रचंड मानसिक धक्का
आधी अशोक खरातने सर्वस्व लुटलं, मग इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल झाले, पीडित महिलांना प्रचंड मानसिक धक्का
Bhandara News: भंडाऱ्यात 34 कोटींचा रस्ता, पण कंत्राटदाराने सिमेंट वापरलंच नाही, 'फ्लाय ॲश'चा वापर केल्याचा खळबळजनक आरोप
भंडाऱ्यात 34 कोटींचा रस्ता, पण कंत्राटदाराने सिमेंट वापरलंच नाही, 'फ्लाय ॲश'चा वापर केल्याचा खळबळजनक आरोप
Navi Mumbai Crime: काळी जादू करण्यासाठी सांताक्रुझमधील आई अन् मुलीला फार्महाऊसवर नेऊन विवस्त्र व्हायला सांगितलं अन् नको ते केलं, नवी मुंबईतील विकृत भोंदूबाबाचा पर्दाफाश
नवी मुंबईतील विकृत भोंदूबाबाचा महिलांवर अत्याचार, मध्यरात्री खालापूरच्या फार्म हाऊसवर न्यायचा अन्...
Ashok Kharat Nashik Crime: मोठी बातमी: एसआयटीने चौकशी करुन घरी सोडलं अन् अशोक खरातच्या मुलाने रंग दाखवलेच, हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल, पळून गेल्याची शक्यता
मोठी बातमी: एसआयटीने चौकशी करुन घरी सोडलं अन् अशोक खरातच्या मुलाने रंग दाखवलेच, हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल, पळून गेल्याची शक्यता
Dharashiv News: भोंगा वाजताच दोन तास टीव्ही, मोबाईल बंद होणार, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात अभ्यासाचा नवा पॅटर्न
भोंगा वाजताच दोन तास टीव्ही, मोबाईल बंद होणार, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात अभ्यासाचा नवा पॅटर्न
Embed widget