एक्स्प्लोर

जमलं ! लोकप्रिय अभिनेत्रीची मालिकेतील हिरोसोबतचं जमली जोडी; राजकीय नेत्याशी जवळचा संबंध

Anushka Sarkate ENgagement: या दोघांनी 'कारभारी लयभारी' या झी मराठीच्या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकलेली ही जोडी आता खऱ्या आयुष्यातही जमलीय.

Anushka Sarkate Nikhil Chavhan Engagement: सध्या मराठी मनोरंजनसृष्टीत लग्नाचे वारे वाहताना दिसतायत. एकीकडे पडद्यावर अनेकजण लग्नबंधनात अडकत आहेत. तर अनेकांकडे खऱ्या   आयुष्यात लग्नापुर्वीचे विधी सुरु आहेत. मालीकाविश्वातील अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थेकरकडे  सध्या केळवणं सुरु आहेत. दरम्यान, स्टार प्रवाहवरील लोकप्रिय अभिनेत्री  अनुष्का सरकटे (Anushka Sarkate) आणि अभिनेता निखील चव्हाण (NIkhil Chavhan) यांचा साखरपुडा झाल्याचं समोर आलंय.  झी मराठीवरील 'कारभारी लयभारी' मालिकेत अनुष्का आणि निखील या दोघांनी एकत्र काम केलेलं. मालिकेत त्या दोघांची जोडी महाराष्ट्रभारत लोकप्रिय झाल्यानंतर आता खऱ्या आयुष्यात या दोघांची जोडी जमली आहे.  अलीकडेच निखील आणि अनुष्काचे साखरपुड्याचे फोटो व्हिडिओ समोर आले आहेत. दोघांच्या साखरपुड्याच्या पोस्टवर अनेकांनी त्यांना  शुभेच्छा दिल्या आहेत. 

रियल कारभारी लयभारी!

अभिनेत्री अनुष्का सरकटे आणि अभिनेता निखील चव्हाण या दोघांनी 'कारभारी लयभारी' या झी मराठीच्या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकलेली ही जोडी आता खऱ्या आयुष्यातही जमलीय. त्यांच्या साखरपुड्याला अनेक जवळच्या कुतुबियांसह राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. राजकीय नेते विनोद पाटील यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत म्हटलं,"आमच्या भाची अनुष्का सरकटेचा साखरपुडा लोकप्रिय मराठी अभिनेता निखिल चव्हाणबरोबर आनंदात पार पडला. ते दोघे ‘करभारी लयभारी’ या झी मराठीवरील मालिकेत झळकले होते.”

समोर आलेल्या या व्हिडिओत साखरपुड्याच्या खास प्रसंगासाठी अनुष्काने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. त्यासोबत लाल बांगड्या आणि गळ्यात आकर्षक डायमंड नेकलेस घालून तिने लूक पूर्ण केला आहे. दुसरीकडे, निखिलने निळ्या रंगाचा शर्ट आणि काळी पँट असा साधा पण स्टायलिश पोशाख निवडला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही कुटुंबीयांशी गप्पा मारताना आणि आनंदाचे क्षण मनमुरादपणे साजरे करताना दिसत आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Viinod Shoba Naryan patil (@vinodpatil.official

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget