एक्स्प्लोर

Reelstar Prem Bhati Accident Death: धक्कादायक! ठाण्यात प्रसिद्ध रीलस्टारचा मृत्यू; रस्त्यावरील खडीमुळे जागीच जीव गेल्याचा आरोप; चाहते हळहळले

त्याने त्याच्या मनोरंजक आणि विनोदी रील्समुळे सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला होता.  

Kalyan Reelstar Accident Death: कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे  सुप्रसिद्ध रीलस्टार प्रेम भाटीचा (Prem Bhati) मृत्यू झालाय. 13 जून रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास घरी जात असताना मोहनी परिसरात हा अपघात घडला. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीवरून त्याचे नियंत्रण सुटले. डोक्याला जबर मार लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितल्यामुळे एकच खळबळ उडाली. रीलस्टार प्रेम भाटीच्या अचानक निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. त्याने त्याच्या मनोरंजक आणि विनोदी रील्समुळे सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला होता.  

नेमका कसा झालं अपघात?

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार हा अपघात मोहणे येथील शिवसेना शाखेजवळ झाला. या भागात रस्त्याचे काम सुरू होते. रस्त्यावर विखुरलेल्या खडीमुळे व इतर बांधकाम साहित्यामुळे प्रेमचे वाहनावरील नियंत्रण सुटले, असावे असा प्राथमिक अंदाज आहे. रिक्षा युनियनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी या अपघाताबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.  रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे हा अपघात झाल्याचा आरोप करत त्यांनी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. रस्त दुरुस्ती आणि देखभालीतील हलगर्जीपणामुळे निष्पाप नागरिकांचा जीव जात असल्याचा त्यांनी म्हटलं.प्रेम भाटीचे वडिल कमल यांचे हेअर स्टाईलचे दुकान आहे. त्याच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. 

 
 
 
 
 
Instagram पर यह पोस्ट देखें
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Khushi Solanki (@khushi_prem_bhati) द्वारा साझा की गई पोस्ट

कोण आहे रीलस्टार प्रेम भाटी?

सोशल मीडियावर रीलस्टार प्रेम भाटी प्रचंड लोकप्रिय होता. कॉमेडी हॉरर अशा प्रकारचे रील तो शेअर करायचा.त्याचे instagram वर 83,000 फॉलोवर्स तर youtube वर तीन मिलियन सबस्क्राईबर्स आहेत.  प्रेमभाटी याचा अकाली निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. त्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
Marathi Psycho Thriller Movie: सुखी संसार, अचानक विचित्र वागणारी पत्नी अन् एका अनोळखी महिलेचं अस्तित्व; OTT वरचा हा क्लासिक सायकॉलॉजिकल थ्रिलर चुकवू नका
सुखी संसार, अचानक विचित्र वागणारी पत्नी अन् एका अनोळखी महिलेचं अस्तित्व; OTT वरचा हा क्लासिक सायकॉलॉजिकल थ्रिलर चुकवू नका
Govinda and Sunita Ahuja: '3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...
'3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Embed widget