एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : अरबाजला भिडला, गुलिगत सूरजच्या अँग्री मॅन अवताराला जान्हवी-निक्की घाबरल्या! पाहा व्हिडीओ

Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : घराचा कॅप्टन होण्याच्या टास्कमध्ये सूरजचे अँग्री मॅन रुप दिसणार आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन (Bigg Boss Marathi Season 5) सध्या चांगलाच गाजतोय. यंदाच्या सीझनमध्ये काही वेगळे चेहरे पाहायला मिळत आहेत. सेलिब्रिटी, मॉडेलसोबत बिग बॉसच्य घरात रील स्टारही आले आहेत. गुलिगत धोका म्हणणाऱ्या सूरज चव्हाणच्या (Suraj Chavan) एन्ट्रीने अनेकांनी त्याची टिंगलटवाळी केली होती. आता मात्र, सूरजने सगळ्यांची मने जिंकली आहे. घराचा कॅप्टन होण्याच्या टास्कमध्ये सूरजचे अँग्री मॅन रुप दिसणार आहे. घराचा कॅप्टन होण्यासाठी दिलेल्या टास्कमध्ये सूरज चव्हाण हा थेट अरबाजला नडला. सूरजचं हे अँग्री रूप पाहून जान्हवी-निक्कीही घाबरल्याचे व्हिडीओत दिसून आले.

'बिग बॉस मराठी'चा आजच्या एपिसोडचा पहिला प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोने सर्वांनाच थक्क केलं आहे. सूरज चव्हाणचा गुलिगत पॅटर्न या प्रोमोमध्ये दिसून आला आहे.  प्रोमोमध्ये "माझं मी बघेन", म्हणत निक्की, अरबाज आणि जान्हवी या तगड्या सदस्यांसोबत सूरज चांगलाच भिडताना दिसत आहे.

गुरुवारी झालेल्या एपिसोडमध्ये कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये अरबाज, निक्की, जान्हवी, योगिता, निखिल, घन:श्याम आणि सूरज यांचा ग्रुप विजयी झाला. त्यामुळे या गटातील सात जण हे कॅप्टन पदाचे उमेदवार झाले. कॅप्टन ठरवण्यासाठी बिग बॉसने एक टास्क दिला आहे. आता हा टास्क पूर्ण करताना युक्ती आणि शक्तीचा वापर होणार आहे. कॅप्टन्सीचा हा टास्क पूर्ण होत असताना दुसरीकडे पराभूत झालेला ग्रुप आता गॅलरीत बसणार आहे.

कॅप्टन्सीच्या या टास्कचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. या प्रोमो व्हिडीओत गॅलरीत असलेला सूरज हा मी त्याला मारलं नसल्याचे सांगतो. त्यावर वैभव चव्हाण हा सूरजला तू असे हातपाय करू नकोस असे म्हणतो. वैभवच्या बोलण्यावर चिडलेला सूरज माझं मी बघेन असे सांगतो. तर, पुढे सूरज आणि अरबाजचा वाद होतो. त्यावेळी सूरज हा थेट अरबाजला भिडताना दिसत आहे. कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये सुस्साट सुटलेला सूरज कोणालाही आवरला नसल्याचे दिसून आले. सूरजच्या या अँग्री अवताराने जान्हवी आणि निक्कीदेखील घाबरल्याचे प्रोमोत दिसून आले. 

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

सूरज चव्हाण आता आपल्या रंगात आला असल्याचे दिसून आले आहे. सुरुवातीपासूनच त्याला चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा आहे. चेहऱ्यावर हसू ठेवणाऱ्या सूरजच्या वैयक्तिक आयुष्यात बरंच काही घडून गेलंय. बिग बॉस मराठीच्या घरात अनेकदा तो याबद्दल भाष्य करताना दिसत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget