एक्स्प्लोर

ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार

रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या श्रेष्ठ कलाकाराला विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं. 5 नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय नाट्य नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी याच्या हस्ते सांगलीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.

सांगली : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील यंदाचा (2019) विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाला आहे. यंदाचं हे 54 वं गौरव पदक आहे. मागील 53 वर्षांपासून हा नाट्यक्षेत्रातील मानाचा मानला जाणार पुरस्कार वितरीत केला जात आहे. 5 नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय नाट्य नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी याच्या हस्ते सांगलीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.
रोहिणी हट्टंगडी अनेक वर्षांपासून रंगभूमी, चित्रपट, मालिकामध्ये काम करत आहेत. 49 वर्षांपासून रोहिणी अनेक भाषांमधील मालिका, चित्रपटात काम करत आहेत. रिचर्ड
अॅटनबरो निर्मित 'गांधी' या चित्रपटातील 'कस्तुरबाच्या भूमिकेमुळे या आंतरराष्ट्रीय चित्रपट जगतात पोहोचल्या.
अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे दरवर्षी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या श्रेष्ठ कलाकाराला विष्णुदास भावे गौरव  पदक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं. विष्णुदास भावे गौरव पदक, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि  25 हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे. आतापर्यत छोटा गंधर्व,  प्र के अत्रे, दुर्गा खोटे, लक्ष्मणराव देशपांडे, ग दि माडगूळकर, निळू फुले , श्रीराम लागू या दिग्गजांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
रोहिणी हट्टंगडी यांचा जन्म 11 एप्रिल 1955 रोजी दिल्ली येथे झाला. वडिलांचे नाव अनंत मोरेश्वर ओक तर आईचे नाव निर्मला. त्यांच्या अभिनयाची सुरुवात पुण्याच्या भावे स्कूलपासून झाली. तिथे झालेल्या नाटकांत, अनेक नाट्यस्पर्धांत आणि औद्योगिक आस्थापने आयोजित करत असलेल्या नाट्यप्रयोगांत त्या भाग घेत राहिल्या. त्यांचे वडील, आई आणि भाऊ हे तिघेही नट होते. त्या सगळ्यांनीच गावगुंड या मराठी नाटकात भूमिका केली होती.
हट्टंगडी दाम्पत्याने कलाश्रय' ही नाट्याभ्यास करणारी व प्रयोगशालतला प्रोत्साहन देणारी सस्था स्थापन केलेली आहे. त्या संस्थेतर्फे त्यांनी वाडा, भवानी आईचा', 'अपराजिता (एकपात्री प्रयोग) अशा नाटकांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण भूमिका केल्या आहेत. मालिकांतूनही त्या दिसतात. अनेक नाटकांतून आणि चित्रपटांतून भूमिका केल्या. त्याच्या चित्रपटात सहा तेलुगू चित्रपट आहेत. त्याशिवाय हिंदी, मराठी, दूरदर्शन, मालिकामध्येही रोहिणी यांनी भूमिका साकारल्या आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Reel Star Mahesh Mote Toll Plaza Row: 'मी सामान्य माणूस नाही, रिल स्टार आहे... रिल स्टार'; टोलनाक्यावर महेश मोटेचा धिंगाणा, फुकटात कार सोडवण्यासाठी अरेरावी
'मी सामान्य माणूस नाही, रिल स्टार आहे... रिल स्टार'; टोलनाक्यावर महेश मोटेचा धिंगाणा, फुकटात कार सोडवण्यासाठी अरेरावी
अशोक खरातवर चित्रपट, दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत, धमक्यांबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले...
अशोक खरातवर चित्रपट, दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत, धमक्यांबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले...
'बॉलिवूडवाले मराठी कलाकारांना किंमत देत नाहीत, घाटी म्हणतात...'; वैभव मांगलेंनी सांगितलं धक्कादायक वास्तव
'बॉलिवूडवाले मराठी कलाकारांना किंमत देत नाहीत, घाटी म्हणतात...'; वैभव मांगलेंनी सांगितलं धक्कादायक वास्तव
Mi Savitribai Jyotirao Phule: 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेत उलगडणार इतिहासातील सर्वात मोठी क्रांती, नेमकं घडणार काय?
'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेत उलगडणार इतिहासातील सर्वात मोठी क्रांती, नेमकं घडणार काय?

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Metro : ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
IPL 2026 Final Prediction : बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
Mamata Banerjee: 'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
Vinesh Phogat: व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
Embed widget