एक्स्प्लोर

Shashank ketkar Zee Marathi Serial: झी मराठीच्या 'या' प्रसिद्ध मालिकेत दमदार अभिनेत्याचा कमबॅक, प्रोमोने वाढवली उत्सुकता; 'तो' अभिनेता आहे तरी कोण?

Shashank Ketkar Returns to Zee Marathi: शशांक केतकरचा झी मराठीवरील 'कमळी' मालिकेतून स्वगृही कमबॅक.

Shashank Ketkar kamali Serial: टीआरपीच्या दृष्टीने मालिकेत बरेच बदल केले जातात. मालिकेत टीआरपीसाठी (Serial TRP) विशेष स्पर्धा सुरू असते. एखाद्या वाहिनीवरील कलाकार जर, दुसऱ्या मालिकेत दिसला तरी, प्रेक्षकवर्ग दुसऱ्या वाहिनीकडे वळू शकतो, अशी शक्यता नाकारता येत नाही. पण तोच कलाकार जर पुन्हा स्वगृही परतला तर, त्या मालिकेची किंवा त्या कलाकाराची पुन्हा चर्चा  होऊ लागते. झी मराठीवर (Zee Marathi) 'होणार सून मी या घरची' ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेतून शशांक केतकरला (Shashank Ketkar) विशेष प्रसिद्धी मिळाली. आता तो पुन्हा झी मराठीवरील गाजलेल्या मालिकेतून कमबॅक करणार आहे.  

झी मराठी वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर अलिकडेच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका 'कमळी'  या मालिकेचा  हा प्रोमो आहे.   या मालिकेत शशांक  केतकर 'कमळी' मध्ये झळकणार असल्याची माहिती आहे. यात शशांक केतकर राजकीय युवा नेत्याच्या भूमिकेत दिसत आहे. सध्या 'कमळी' या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या मालिकेच्या प्रोमोला कॅप्शनही देण्यात आलं आहे, 'कोणता सुपरहिट हिरो करणार धमाकेदार कमबॅक?.. तुमचा अंदाज कमेंट्समध्ये नक्की सांगा', असा कॅप्शन देण्यात आलं आहे.

शशांक केतकरची झी मराठीवरील 'कमळी' मालिकेतून कमबॅक (Shashank ketkar in zee marathis kamali serial promo goes viral)

या प्रोमोमध्ये अभिनेत्याचा चेहरा रिव्हिल करण्यात आलेला नाही. पण  प्रेक्षकांनी त्याला ओळखलं.  दरम्यान, यावर शशांक केतकरने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.  नेटकऱ्यांनी शशांक केतकरला टॅग  केलं आहे. तसेच त्याच्या कमबॅकसाठी शुभेच्छा  दिल्या आहेत.   'होणार सून मी या घरची' या मालिकेनंतर तो 'पाहिले न मी तुला' या मालिकेमुळे चर्चेत आला होता. त्याची स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' ही मालिकाही प्रचंड  गाजली.  काही महिन्यांपूर्वी या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

दरम्यान, तो आता पुन्हा स्वगृही परतल्यामुळे  शशांक केतकरचं विशेष कौतुक होत आहे. 'कमळी' या मालिकेच्या प्रोमोमध्ये शशांक केतकरचा चेहरा नसून, केवळ पाठमोरा दिसत आहे. दरम्यान, शशांक केतकर या मालिकेत नेमकी कुणाची भूमिका साकारणार?  ही माहितीही अद्याप समोर आलेली नाही.  दरम्यान, त्याच्या कमबॅकचं विशेष कौतुक होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'कोण होणार करोडपती'चं पुनरागमन; नव्या पर्वाची अधिकृत घोषणा, या सीजनचा होस्ट कोण असणार?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
Aavarapan 2 Box Office collection: 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget