एक्स्प्लोर

Varsha Usgaonkar : 'Well Played वंडरवुमन...', ग्रँड फिनालेच्या दारात येऊन वर्षा उसगांवकरांचं ट्रॉफीचं स्वप्न भंगलं

Varsha Usgaonkar : वर्षा उसगांवकर यांचा आता बिग बॉसच्या घरातला प्रवास संपला आहे. त्यामुळे त्यांच्या ट्रॉफीचं स्वप्न आता भंगलंय.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi New Season) पाचव्या सीझनचे टॉप 6 स्पर्धक आता ठरले आहेत. निक्की तांबोळी (Nikki Tamboli), अभिजीत सावंत (Abhijeet Sawant), धनंजय पोवार (Dhananjay Powar), सूरज चव्हाण (Suraj Chavan), जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) आणि अंकिता वालावलकर (Ankita Walavalkar) हे स्पर्धक बिग बॉसचे फायनलिस्ट ठरले आहेत. पण यामध्ये घरातील एका स्पर्धकाचा प्रवास अगदी ग्रँड फिनालेच्या उंबरठ्यावर येऊन संपला आहे. 

वर्षा उसगांवकर यांनी आता घराचा निरोप घेतला असून अगदी काही पावलांवर त्यांचा प्रवास थांबला. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या घरात येणाऱ्या वर्षा उसगांवकर या पहिल्या सदस्या होत्या. त्यामुळे वंडरवुमन म्हणून पसंतीस उतरलेल्या वर्षाताई या बिग बॉसच्या घरातही वंडरफुल परफॉर्मन्स देताना पाहायला मिळाल्या. पण आता त्यांचं ट्रॉफीचंही स्वप्न भंगलं आहे. 

बिग बॉसच्या घरात हाऊस पार्टीचे आयोजन

बिग बॉसच्या घरात आज स्पर्धकांसाठी हाऊस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मराठी वाजलंच पाहिजे ही टॅगलाईन घेऊन प्रसिद्ध झालेल्या डीजे क्रेटेक्सने हजेरी लावली. त्याच्या डीजेच्या तालावर घरातील स्पर्धकांनी ठेका धरला होता.                                             

क्रेटेक्सने घरातील प्रत्येक स्पर्धकासाठी विशेष गाणं वाजवलं. त्यावर घरातील प्रत्येक स्पर्धकाने ठेका धरला आणि त्यानंतर घरातील टॉप 6 स्पर्धक फायनलिस्ट ठरले. त्यामुळे आता यापैकी कोणत्या स्पर्धकांचं बिग बॉसची ट्रॉफी मिळवण्याचं स्वप्न पूर्ण होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.                                                                           

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi Season 5 : निक्की, अभिजीत, धनंजय, जान्हवी, सूरज आणि अंकिता ...., बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फानलिस्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Toss The Coin IPO : आयपीओ खुला होताच GMP वर बोलबाला,109 टक्के परताव्याचा अंदाज, पैसे दुप्पट होणार?
कमाईची मोठी संधी, आयपीओ खुला होताच GMP 109 टक्क्यांवर, पैसे दुप्पट होणार?
बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, विद्यार्थ्यांना अर्ध्या शाळेतून सोडलं, बांगलादेश हिंसाचारप्रकरणी मराठवाड्यात रोष 
बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, विद्यार्थ्यांना अर्ध्या शाळेतून सोडलं, बांगलादेश हिंसाचारप्रकरणी मराठवाड्यात रोष 
Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे अजूनही झोपी गेले आहेत, राज्यातील जनतेने धुवून काढलं तरी ते सुधारणार नाहीत : चंद्रशेखर बावनकुळे
उद्धव ठाकरे अजूनही झोपी गेले आहेत, राज्यातील जनतेने धुवून काढलं तरी ते सुधारणार नाहीत; चंद्रशेखर बावनकुळे यांची बोचरी टीका
Beed News : सरपंचाचं अपहरण अन् हत्या, नातेवाईक आक्रमक, 24 तास उलटूनही आरोपी मोकाट, कुटूंब उतरलं रस्त्यावर
सरपंचाचं अपहरण अन् हत्या, नातेवाईक आक्रमक, 24 तास उलटूनही आरोपी मोकाट, कुटूंब उतरलं रस्त्यावर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla Bus Accident : कुर्ल्यात बेस्ट बस अपघात प्रकरण;आरोपीचं कुटुंब ABP Majhaवर ExclusiveMarkadwadi :निवडणूक कशावरही घ्या;मोहिते पाटलांच्या उमेदवाराला 55 गावातून कमीच मतं मिळणारRajan Naik Local Train : लोकलचा प्रवास, भजनाचा आनंद , राजन नाईक यांचा लोकलने प्रवासABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 10 December 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Toss The Coin IPO : आयपीओ खुला होताच GMP वर बोलबाला,109 टक्के परताव्याचा अंदाज, पैसे दुप्पट होणार?
कमाईची मोठी संधी, आयपीओ खुला होताच GMP 109 टक्क्यांवर, पैसे दुप्पट होणार?
बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, विद्यार्थ्यांना अर्ध्या शाळेतून सोडलं, बांगलादेश हिंसाचारप्रकरणी मराठवाड्यात रोष 
बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, विद्यार्थ्यांना अर्ध्या शाळेतून सोडलं, बांगलादेश हिंसाचारप्रकरणी मराठवाड्यात रोष 
Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे अजूनही झोपी गेले आहेत, राज्यातील जनतेने धुवून काढलं तरी ते सुधारणार नाहीत : चंद्रशेखर बावनकुळे
उद्धव ठाकरे अजूनही झोपी गेले आहेत, राज्यातील जनतेने धुवून काढलं तरी ते सुधारणार नाहीत; चंद्रशेखर बावनकुळे यांची बोचरी टीका
Beed News : सरपंचाचं अपहरण अन् हत्या, नातेवाईक आक्रमक, 24 तास उलटूनही आरोपी मोकाट, कुटूंब उतरलं रस्त्यावर
सरपंचाचं अपहरण अन् हत्या, नातेवाईक आक्रमक, 24 तास उलटूनही आरोपी मोकाट, कुटूंब उतरलं रस्त्यावर
Rohit Sharma : ॲडलेड कसोटीत पुरती लाज गेल्यानंतर सुनील गावसकर टीम इंडियाच्या मदतीला, रोहित शर्माला दिला महत्त्वाचा सल्ला
ॲडलेड कसोटीत पुरती लाज गेल्यानंतर सुनील गावसकर टीम इंडियाच्या मदतीला, रोहित शर्माला दिला महत्त्वाचा सल्ला
सगळं मोफत वाटण्यापेक्षा रोजगाराच्या संधी निर्माण करा, मोफत लाभाच्या योजनांवर सुप्रीम कोर्टाचं परखड मत
सगळं मोफत वाटण्यापेक्षा रोजगाराच्या संधी निर्माण करा, मोफत लाभाच्या योजनांवर सुप्रीम कोर्टाचं परखड मत
एकाच कंपनीत खूप वर्ष काम करताय? ग्रॅच्यूटीचे हे नियम माहित असायलाच हवेत, नोकरीत 5 वर्षे पूर्ण नसतील तर...
एकाच कंपनीत खूप वर्ष काम करताय? ग्रॅच्यूटीचे हे नियम माहित असायलाच हवेत, नोकरीत 5 वर्षे पूर्ण नसतील तर...
पुष्पा-2 मध्ये अल्लू अर्जुनलाही खाऊन टाकणारा व्हिलन तारक पोनप्पा चक्क कृणाल पांड्याची कार्बन कॉपी, फॅन्सही गोंधळले!
पुष्पा-2 मध्ये अल्लू अर्जुनलाही खाऊन टाकणारा व्हिलन तारक पोनप्पा चक्क कृणाल पांड्याची कार्बन कॉपी, फॅन्सही गोंधळले!
Embed widget