एक्स्प्लोर

Tuzech Mi Geet Gaat Aahe:  स्वराला झाला तिच्या आईला पाहिल्याचा भास; 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेच्या प्रोमोनं वेधलं लक्ष

तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) मालिकेच्या या प्रोमोमध्ये स्वराला तिच्या आईचा भास झाला आहे, असं दिसत आहे. 

Tuzech Mi Geet Gaat Aahe:  छोट्या पडद्यावरील तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  मालिकेत एक भावनिक वळण आलं आहे. मल्हार आणि स्वरा यांच्या आयुष्यात लवकरच मंजुळाची एन्ट्री होणार आहे, असं म्हटलं जात आहे. स्वराची आई वैदेहीचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं. आता मालिकेच्या प्रोमोमध्ये स्वराला तिच्या आईचा भास झाला आहे, असं दिसत आहे. 

प्रोमोमध्ये दिसत आहे की, स्वरा ही मल्हारच्या जवळ झोपलेली आहे. स्वराची आई ही तिला हाक मारत आहे, असा भास स्वराला झोपेतच होतो. स्वराची आई ही दार उघडून खोलीमध्ये येते, स्वराला हाक मारते आणि स्वराच्या जवळ येऊन तिच्या डोक्यावरुन मायेचा हात फिरवते,  असा भास स्वराला होतो. अशातच स्वरा ही डोळे उघडते आणि आई-आई, असं म्हणू लागते. हे ऐकून मल्हार झोपेतून उठतो.  तो स्वराज म्हणजेच स्वराला 'काय झालं? तुला स्वप्न पडलं का?' असा प्रश्न विचारतो.  'मी तुला सोडून कुठेही जाणार नाही', असं मल्हार स्वराला म्हणतो.

पाहा प्रोमो: 

View this post on Instagram
 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

तुझेच मी गीत गात आहे मालिकेची स्टार कास्ट

मल्हार कामत ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर  हा साकारतो तर स्वरा उर्फ स्वराज ही भूमिका अवनी तायवाडे ही साकारते. तसेच या मालिकेमध्ये मोनिका मल्हार कामत ही भूमिका प्रिया मराठे ही साकारते आणि स्वराची आई म्हणजेच  वैदेही मल्हार कामत ही भूमिका अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर ही साकारते. या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 

उर्मिला कोठारेने तब्बल 12 वर्षांनंतर या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. उर्मिलाने साकारलेली वैदेहीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. उर्मिलाने छोट्या पडद्यावर कमबॅक केल्याने तिचे चाहतेदेखील खुश होते. पण वैदेहीचा मालिकेत मृत्यू झाल्यानं उर्मिला मालिकेत दिसणार नसल्याने तिचे चाहते नाराज झाले होते. आता ती पुन्हा या मालिकेत एन्ट्री करणार आहे, असं म्हटलं जात आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Tuzech Mi Geet Gaat Aahe : 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत उर्मिला कोठारीची पुन्हा एन्ट्री; साकारणार मंजुळा सातारकरची भूमिका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
साडेतीन वर्षांनी नवाब मलिक मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर, म्हणाले, काहींनी बोंबाबोंब केली, तरी अजितदादा माझ्या पाठिशी उभे राहिले! निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून प्रहार
साडेतीन वर्षांनी नवाब मलिक मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर, म्हणाले, काहींनी बोंबाबोंब केली, तरी अजितदादा माझ्या पाठिशी उभे राहिले! निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून प्रहार
Embed widget