एक्स्प्लोर

प्रेक्षकांना हसवताना कपिलची दमछाक, सुनील ग्रोव्हरचा लाईव्ह परफॉर्मन्स हिट

नवी दिल्ली : सुनील ग्रोव्हरनं कपिलच्या शोला रामराम ठोकल्यापासून कपिलचे ग्रह चांगलेच फिरले आहेत. एकीकडे प्रेक्षकांना आपल्या शोमध्ये हसवताना कपिलची चांगलीच दमछाक होत आहे. तर दुसरीकडे लाईव्ह कार्यक्रमामध्ये सुनील ग्रोव्हर प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन करत आहे. दिल्लीमध्ये शनिवारी रात्री सुनीलच्या लाईव्ह कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यानं प्रेक्षकांना हसवून हसवून अक्षरश: लोळवलं. तर दुसरीकडे कपिल आपल्या सेटवरचं शूटिंग करत असताना प्रेक्षकांना हसवण्यात असमर्थ ठरला. त्यामुळे त्याला याचं शूटिंग अर्ध्यावरच आवरावं लागलं. एनएआयने या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, सुनीलनं रोडिओ सिटीच्या सहकार्यानं तालकटोरा स्टेडिअममध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमावेळी सुनीलचं प्रेक्षकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं. सुनीलने या कार्यक्रमात कपिलच्या शोप्रमाणेच वेगवेगळ्या व्यक्तीरेखा साकारल्या. त्याला विनोदी कलाकार किकू शारदा आणि इतर प्रसिद्ध विनोदी कलाकारांची साथ मिळाली. सुनीलच्या व्यक्तीरेखांना प्रेक्षकांनीही चांगली दाद दिली. तर दुसरीकडे 30 मार्च रोजी कपिलने मुंबईतल्या आपल्या सेटवर नव्या टीमसह शोचं शूटिंग केलं. पण खराब टायमिंगमुळे दहा मिनिटांत एकदाही हसवू शकला नाही. प्रेक्षकांना हसवण्यात अपयश आल्यानं त्याला याचं शूटिंग रद्द करावं लागलं. संबंधित बातम्या कपिलच्या शोमध्ये 'नानी'ची 'घरवापसी'?, सुनील ग्रोव्हरवरुन सस्पेंस कायम सध्या मी निराश आहे, सुनील ग्रोव्हरचं ट्वीट एअर इंडिया कपिल शर्मावर कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत …म्हणून कपिल शर्मा मनोज वाजपेयीसमोर ढसाढसा रडला? ‘द कपिल शर्मा शो’ बंद होण्याची चिन्हं, सुनील ग्रोव्हरचा नवा शो? कपिल शर्माचा माफीनामा, सुनिल ग्रोव्हरचं उत्तर कपिलच्या शोवरुन सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यात तणाव? सुनिल ग्रोव्हरसोबतच्या भांडणावर कपिल शर्माची फेसबुक पोस्ट …म्हणून कपिल शर्मानं विमानातचं सुनिल ग्रोवरला धुतलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
Beed News: धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
INDIA Alliance Controversy : भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
Nashik Accident : नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 13 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सSanjay Raut Mumbai : मुख्य आरोपी मोकाट, ..त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत; बीड प्रकरणावर राऊत आक्रमकABP Majha Marathi News Headlines 10AMHeadlines 10AM 13 January 2025 सकाळी 10 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
Beed News: धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
INDIA Alliance Controversy : भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
Nashik Accident : नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
IPO Update : शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची तगडी कमाई
शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची कमाई
Survival Thriller Web Series: आजवरची सर्वात खतरनाक वेब सीरिज, फक्त आणि फक्त खून खराबा पाहून काळजाचा चुकतो ठोका, सध्या  OTT वर करतेय ट्रेंड
आजवरची सर्वात खतरनाक वेब सीरिज, फक्त आणि फक्त खून खराबा पाहून काळजाचा चुकतो ठोका, सध्या OTT वर करतेय ट्रेंड
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांना महिनाभरापूर्वी वाल्मिक कराडची धमकी; अश्विनी देशमुखांचा सीआयडीला महत्त्वाचा जबाब
संतोष देशमुख हत्याप्रकरणात सर्वात मोठी अपडेट, सरपंचांच्या पत्नीचा CIDला महत्त्वाचा जबाब
Bhiwandi News: मूळव्याधाचा त्रास असह्य झाला, रोजच्या वेदनांनी जीव नकोसा, भिवंडीतील रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं
मूळव्याधाचा त्रास असह्य झाला, रोजच्या वेदनांनी जीव नकोसा, भिवंडीतील रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं
Embed widget