एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Telly Masala :  सर्व्हेत जात विचारल्याने पुष्कर जोग भडकला ते आज पार पडणार 'बिग बॉस 17' चा ग्रँड फिनाले; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala :  जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

VIDEO; पापाराझीसमोर आला, फोटोसाठी पोज दिली अन्...; रणबीरची 'ती' कृती तुमचंही मन जिंकेल!

Ranbir kapoor:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir kapoor) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. तसेच रणबीर हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. नुकताच रणबीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक जण रणबीरचं कौतुक करत आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Pushkar Jog: "तर मी दोन लाथा मारल्या असत्या", सर्व्हेत जात विचारल्याने पुष्कर जोग भडकला!

Pushkar Jog:  मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) हा त्याच्या चित्रपटांमुळे नेहमी चर्चेत असतो. पुष्कर हा सध्या त्याच्या  ‘मुसाफिरा’ (Musafiraa) या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. या चित्रपटासोबतच पुष्कर हा सध्या त्याच्या सोशल मीडियावरील (Social Media) पोस्टमुळे देखील चर्चेत आहे. पुष्करनं इन्स्टग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पुष्करनं एका सर्व्हेबाबत लिहिलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Filmfare Awards 2024: 'सॅम बहादुर' आणि 'अॅनिमल' चा डंका तर शाहरुखचा 'जवान' ठरला सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपट; जाणून घ्या फिल्मफेअर पुरस्कार विजेत्यांची नावं

Filmfare Awards 2024:  फिल्मफेअर पुरस्कार सोहळा (69th Filmfare Awards 2024 ) हा 27 जानेवारीपासून सुरू झाला आहे. यावेळी हा पुरस्कार सोहळा गुजरातमधील (Gujarat) गांधी नगर (Gandhi Nagar) येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या काही कॅटेगिरीमधील पुरस्कारांच्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्याचबरोबर इतर कॅटेगिरीतील विजेत्यांची नावे आज (रविवार) जाहीर करण्यात येणार आहेत. जाणून घेऊयात फिल्मफेअर पुरस्कार विजेत्यांची नावे...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Bigg Boss 17 Grand Finale: आज पार पडणार 'बिग बॉस 17' चा ग्रँड फिनाले 

Bigg Boss 17 Grand Finale Live Updates: छोट्या पडद्यावरील सर्वात चर्चेत असणाऱ्या बिग बॉस 17 (Bigg Boss 17) या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले आज (28 जानेवारी) पार पडणार आहे. आता या स्पर्धेतील टॉप-5 स्पर्धकांपैकी कोणता स्पर्धक बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या ट्रॉफीवर नाव कोरणार? हे आता लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे.  या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेशी संबंधित प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देणार आहोत. बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या विजेत्याला किती रक्कम मिळणार? तसेच हा ग्रँड फिनाले प्रेक्षक कुठे पाहू शकणार आहेत? या सर्व गोष्टी जाणून घेऊयात...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Sridevi Prasanna : श्रीदेवीची गर्ल्स पॉवर! सई ताम्हणकरने खास फोटो शेअर करत केला मोठा खुलासा

Sridevi Prasanna Sai Tamhankar : एखादा चित्रपट म्हटले की, भले मोठे कॅमेरे त्यामगाची टीम आपल्या डोळ्यासमोर येते पण सध्याचा जमाना तसा थोडा वेगळा आहे असं म्हणायला हरकत नाही. हल्ली अनेक चित्रपटाच्या सेटवर " नारी शक्ती " अनुभवयाला मिळते. सध्या अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या आगामी " श्रीदेवी प्रसन्न " या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये रमली आहे आणि तिने आज एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये 5 मुली उभ्या असलेल्या पाहायला मिळत आहेत. तिच्या फोटो मधल्या या सगळ्या मुली नक्की कोण ? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget