एक्स्प्लोर

Dilip Joshi: 'बबिताजी कुठे आहेत?'; दिलीप जोशींच्या पत्नीसमोर फोटोग्राफर्सचा प्रश्न, जेठालालचं उत्तर ऐकून हास्याचे फवारे!

Dilip Joshi: दिलीप जोशी यांनी पत्नी जयमाला जोशी यांच्यासोबत आयरा आणि नुपूर यांच्या रिसेप्शनला हजेरी लावली. सोशल मीडियावर दिलीप यांचे रिसेप्शन सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Dilip Joshi: छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या कार्यक्रमामध्ये जेठालाल ही भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi) यांनी आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती. दिलीप जोशी यांनी पत्नी जयमाला जोशी यांच्यासोबत आयरा आणि नुपूर यांच्या रिसेप्शनला हजेरी लावली. सोशल मीडियावर दिलीप यांचे रिसेप्शन सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामधील एका व्हिडीओमध्ये दिलीप हे फोटोग्राफर्ससोबत संवाद साधताना दिसत आहेत. 

जेठालालच्या पत्नीसमोर फोटोग्राफर्सचा प्रश्न

दिलीप जोशी जेव्हा त्यांची पत्नी जयमाला यांच्यासोबत फोटोसाठी पोज देण्यासाठी आले तेव्हा फोटोग्राफर्सनी त्यांना 'बबिताजी कुठे आहेत?' असा प्रश्न त्यांना विचारला. या प्रश्नाचं दिलीप यांनी दिलेल्या उत्तर ऐकल्यानंतर सर्व फोटोग्राफर्स हसायला लागले.

दिलीप जोशींचे उत्तर ऐकल्यानंतर खळखळून हसले फोटोग्राफर्स

'बबिताजी कुठे आहेत?' हा प्रश्न फोटोग्राफर्सनं विचारल्यानंतर दिलीप जोशी म्हणाले, "त्यांच्या घरी आहेत, त्या" दिलीप जोशी यांचे उत्तर ऐकल्यानंतर जयमाला  आणि फोटोग्राफर्स हसायला लागले.

पाहा व्हिडीओ:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेला मिळाली प्रेक्षकांची पसंती

अभिनेत्री मुनमुन दत्तानं ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत बबिता ही भूमिका साकारली आहे. मालिकेतील बबिता आणि जेठालाल या भूमिकांना प्रेक्षकांना विशेष पसंती मिळाली.  28 जुलै 2008  रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.

 दिलीप जोशी यांनी 'मैने प्यार किया',  'वन 2 का 4', 'ढूंढते रह जाओगे', 'वॉट्स योर राशि', 'खिलाड़ी 420', 'हमराज' आणि 'फिराक' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत असते.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Dilip Joshi: थाटात पार पडला जेठालालच्या मुलाचा लग्नसोहळा, कोण आहे दिलीप जोशींची रिअल लाईफ सून उन्नती? जाणून घ्या

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Pune Road: मुंबई ते पुणे प्रवास सुस्साट होणार, आता फक्त दोन तास लागणार, अटल सेतूला 8 लेनचा शीघ्रसंचार द्रुतगती मार्ग जोडणार
अटल सेतू आता थेट सातारा, सोलापूरला जोडणार, मुंबई-पुणे प्रवासाचा सव्वा तासांचा वेळ कमी होणार
Pune Crime : शिक्षक बनला हैवान, पत्नीचा बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल, संतापलेल्या पतीनं कट रचून 'त्याला' संपवलं
शिक्षक बनला हैवान, पत्नीचा बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल, संतापलेल्या पतीनं कट रचून 'त्याला' संपवलं
Stree 2 Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर सरकटाची दहशत, 'स्त्री 2' ची 800 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; आमिरच्या चित्रपटाला मागे सारलं
बॉक्स ऑफिसवर सरकटाची दहशत, 'स्त्री 2' ची 800 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; आमिरच्या चित्रपटाला मागे सारलं
केंद्र सरकारचं क्रांतिकारक पाऊल, वेळ आणि पैसा वाचणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वन नेशन वन इलेक्शन निर्णयाचं केलं स्वागत
केंद्र सरकारचं क्रांतिकारक पाऊल, वेळ आणि पैसा वाचणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वन नेशन वन इलेक्शन निर्णयाचं केलं स्वागत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Bonde on Rahul Gandhi over his statement on reservation in IndiaSpecial Report On BJP vs Rahul Gandhi : जिभेला चटका राजकीय संस्कृतीचा विचका! नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्यSpecial Report On Women CM : महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का? चर्चेत कुणाची नावं?ABP Majha Headlines : 11 PM : 18 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Road: मुंबई ते पुणे प्रवास सुस्साट होणार, आता फक्त दोन तास लागणार, अटल सेतूला 8 लेनचा शीघ्रसंचार द्रुतगती मार्ग जोडणार
अटल सेतू आता थेट सातारा, सोलापूरला जोडणार, मुंबई-पुणे प्रवासाचा सव्वा तासांचा वेळ कमी होणार
Pune Crime : शिक्षक बनला हैवान, पत्नीचा बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल, संतापलेल्या पतीनं कट रचून 'त्याला' संपवलं
शिक्षक बनला हैवान, पत्नीचा बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल, संतापलेल्या पतीनं कट रचून 'त्याला' संपवलं
Stree 2 Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर सरकटाची दहशत, 'स्त्री 2' ची 800 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; आमिरच्या चित्रपटाला मागे सारलं
बॉक्स ऑफिसवर सरकटाची दहशत, 'स्त्री 2' ची 800 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; आमिरच्या चित्रपटाला मागे सारलं
केंद्र सरकारचं क्रांतिकारक पाऊल, वेळ आणि पैसा वाचणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वन नेशन वन इलेक्शन निर्णयाचं केलं स्वागत
केंद्र सरकारचं क्रांतिकारक पाऊल, वेळ आणि पैसा वाचणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वन नेशन वन इलेक्शन निर्णयाचं केलं स्वागत
Ajit Pawar : विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
Lebanon Blast : लेबनॉनमध्ये पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, तिघांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी, राजधानी हादरली
लेबनॉन पुन्हा हादरलं, पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, 100 हून अधिक जखमी तर...
Pune Crime : बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
Embed widget