एक्स्प्लोर
हेजल कीचसमोरच युवराजचे शुमोनाशी लग्न?
मुंबई: टीम इंडियामधील सिक्सर किंग युवराज सिंग 'द कपिल शर्मा शो'मध्ये त्याची होणारी पत्नी हेजल कीचसोबत आला होता. पण यावेळी कीचसमोरच त्याचे अभिनेत्री शुमोना चक्रवर्तीशी लग्न लावले गेल्याने अनेकांना धक्का बसला.
या कार्यक्रमाच्या सेटवर डॉ. मशहूर गुलाटी (सुनील ग्रोवर)ने युवराजला पाहिले, तेव्हा त्याला गुलाटी यांनी आपल्या रुग्णालयातील एमआरआय मशीनच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले. युवराजनेही हे आमंत्रण हसत हसत स्विकारले. पण याचवेळी त्याने आपली मुलगी सरलाची भूमिका साकारणाऱ्या शुमोनाला युवराजशी लग्न करण्यास सांगितले.
कपिलने याला अक्षेप घेतला. पण याआधीच कार्यक्रमामध्ये सरलाची भूमिका साकारणारी शुमोनाने युवराजशी पत्नीप्रमाणे व्यवहार करण्यास सुरुवात केली होती. हा कार्यक्रम येत्या शनिवारी प्रसारित होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement