एक्स्प्लोर
...म्हणून मला आयटम नंबर करायला मिळालं: शिल्पा शिंदे
मुंबई: छोट्या पडद्यावरील अभिनेत्री शिल्पा शिंदे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. येत्या काही दिवसात शिल्पा अभिनेता ऋषी कपूरसोबत आयटम डान्स करताना दिसून येईल. याच आयटम डान्सबाबत बोलताना शिल्पा एक खास गोष्ट सांगितली आहे.
मुलाखतीत बोलताना शिल्पानं सांगितलं की, 'आगामी सिनेमा 'पटेल की पंजाबी शादी'मध्ये आयटम नंबर करण्याची संधी तिच्या 'फेस व्हॅल्यू'मुळे मिळाली आहे.' तसंच आयटम डान्ससाठी तिला आपलं वजनही कमी करावं लागलं नाही. ती जशी आहे तशीच तिला आयटम नंबरसाठी निवडण्यात आलं.
शिल्पाबाबत आणखी एक महत्वाची बातमी आहे. शिल्पानं आपल्या एक्स बॉयफ्रेंड रोमित राजबद्दल देखील एक वक्तव्य केलं आहे. शिल्पा म्हणाली की, 'रोमित आणि तिच्या नात्यामध्ये आलेला दुरावा यासाठी स्वत: रोमित जबाबदार आहे.'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement